मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 - मीनीटे
4- जणांसाठी
  1. 250 ग्रामशेवया
  2. 1 लीटरदूध
  3. 100 ग्राममील्कमेड
  4. 1 टीस्पूनवेलचीपूड
  5. 2 टेबलस्पूनसुके मेवे कट केलेले.. काजु, बदाम, मनुका..
  6. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 1 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

25 - मीनीटे
  1. 1

    गॅसवर पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप टाकणे आणि त्यात शेवया टाकून मंद आचेवर लालसर भाजून घेणे.....

  2. 2

    गॅसवर एका भांड्यामध्ये दूध गरम करणे दूध चांगले उकळले की त्यात वेलची पूड आणि साखर टाकून पाच ते दहा मिनिट छान उकळू द्यावे...

  3. 3

    शेवया भाजून झाल्या की गॅस एकदम मंद करून त्याच पॅनमध्ये शेवया बाजूला करून एक टेबलस्पून तूप टाकणे आणि त्यात कट केलेले सुके एक मिनिट परतून घेणे आणि नंतर त्यात वेलची मिक्स केलेले दूध अर्ध टाकून मिक्स करणे... गॅस बंद करणे

  4. 4

    शेवया छान फुलल्या की परत त्यात राहिलेले दूध टाकून मिक्स करणे आणि मिल्कमेड टाकून मिक्स करून घेणे आणि पाच मिनिट झाकून ठेवणे

  5. 5

    गोडपणासाठी आपण फक्त त्यात मिल्कमेड वापरले आहे दुधाला चव येईल म्हणून फक्त नावापुरता साखर टाकली आहे....मील्कमेड मुळे शेवयांना अगदी सूंदर थीकनेस येतो आणि क्रिमी होतात.....दूध खुप आठवायची गरज पडत नाही....

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes