आंबोळी आणि चटणी (Amboli and Chutney Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

आंबोळी आणि चटणी (Amboli and Chutney Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२ जणांसाठी
  1. 8 टे. स्पून तांदूळ
  2. 2 टे. स्पून मूग डाळ
  3. 2 टे. स्पून डाळ
  4. 1/2 टीस्पूनमेथी
  5. 1/2 टीस्पूनलिंबू फूल
  6. 1/2 टीस्पूनईनो सॉल्ट
  7. चवीनुसारमीठ
  8. आंबोळी भाजण्यासाठी तेल
  9. 1 वाटीखोबर
  10. 3हीरव्या मिरच्या
  11. 2पाकळ्या लसूण
  12. मूठभरकोथिंबीर
  13. 1/2 टीस्पूनमीठ
  14. 1/2 टीस्पूनसाखर
  15. 2टे. स्पून तेल
  16. 1/2 टीस्पूनमोहरी
  17. 1/2 टीस्पूनउडीद डाळ
  18. 4-5कढीपत्त्याची पाने
  19. चिमूटभरहींग
  20. 1हिरवी मीरची

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    तांदूळ, मूग डाळ व उडीद डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून सकाळी मिक्सरमधून छान वाटून घेतले. नंतर त्यांत लिंबू फूल, चवीनुसार मीठ व ईनो सॉल्ट घातले व सर्व एकजीव करून १० मिनीटे तसेच ठेवले.

  2. 2

    नंतर तव्यावर तेल पसरवून त्यावर आंबोळी पीठ गोल पसरवले व झाकण देऊन एका बाजूने भाजून घेतले व वरून तेल घालून दुस-या बाजूने छान भाजून घेतले.

  3. 3

    नंतर खोबर, मीरची, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, मीठ व साखर घालून चटणी वाटून घेतली व त्यावर मोहरी, हींग, कढीपत्ता व मिरची ची फोडणी करून ती चटणी वर पसरवली.

  4. 4

    नंतर तयार झालेली गरमागरम आंबोळी चटणीबरोबर सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes