कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#KGR
#वेज_कोल्हापूरी
रेस्टॉरंट मधे गेल्यावर सगळ्यात जास्त मागवली जाणारी एक भाजी म्हणजे वेज कोल्हापूरी. मस्त चमचमीत भाजी जी रोटी, नान किंवा राइस बरोबर खायला खूप छान लागते. आपल्या आवडत्या आणि आपल्या कडे उपलब्ध असतील त्या भाज्या घालून ही भाजी बनवू शकतो. लहान मोठे सगळ्यांचीच आवडती अशी ही भाजी आहे. याच वेज कोल्हापूरीची रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ३०० ग्रॅम फ्लाॅवर
  2. १०० ग्रॅम फरसबी
  3. १०० ग्रॅम गाजर
  4. १०० ग्रॅम मशरूम
  5. १०० ग्रॅम ओला वाटाणा
  6. १०० ग्रॅम सिमला मिरची
  7. 2टेबलस्पून पनीरचा चुरा किंवा पनीर क्युब
  8. पनीर
  9. 4मोठे कांदे
  10. 2टोमॅटो
  11. 2टीस्पून काजू
  12. 2टीस्पून आलं लसूण पेस्ट
  13. 1/2वाटी ओलं आणि सुकं खोबरं
  14. खडे मसाले
  15. 1इंच दालचिनी
  16. 1/2टीस्पून मिरे
  17. 1/2टीस्पून जीरे
  18. 2मोठी/ काळी वेलची
  19. 1टीस्पून धणे
  20. 1टीस्पून खसखस
  21. 4लाल सुक्या मिरच्या
  22. 2तमालपत्र
  23. 2टीस्पून काश्मीरी तिखट पूड
  24. 1टीस्पून हळद
  25. 2टीस्पून गरम मसाला पावडर
  26. 2टेबलस्पून तेल
  27. मीठ चवीप्रमाणे
  28. बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    फ्लॉवर, फरसबी, गाजर आणि मशरूम गरम पाण्यात जरा उकळून/ ब्लांच करुन घेणे. कांदा आणि सिमला मिरचीचे मोठे तुकडे करून ते थोड्या तेलावर फ्राय करून घ्यावे. सगळ्या भाज्या फ्राय करून पण घेऊ शकतो.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कोल्हापूरी मसाला बनवण्यासाठी पॅममधे थोड्या तेलावर वरील खडे मसाले, ओलं आणि सुकं खोबरं भाजून घेणे, जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचे नाही.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाण्यात भिजवलेले काजू आणि टोमॅटोच्या फोडी यांची मिक्सर मधून बारीक प्युरी करून घ्यावी.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तेल घालून त्यात फोडणीसाठी जीरे, सुक्या मिरच्या, तमालपत्र घालून परतून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. मग त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून, हळद आणि काश्मीरी तिखट पूड घालून परतावे.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    परतलेल्या कांद्यावर काजू टोमॅटोची प्युरी घालून परतून त्यात ओला वाटाणा घालून मिक्स करावा. मग त्यात वाटलेल्या खोबर्यांचा कोल्हापूरी वाटण मसाला घालून परतावे.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कोल्हापूरी वाटण मसाला चांगला परतून त्यात ब्लांच आणि परतलेल्या भाज्या घालून मिक्स करावे. मग कसूरी मेथी, गरम मसाला पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मग त्यात पनीरचा चुरा किंवा पनीर क्युब घालून मिक्स करावे. आणि वरुन परत थोडा पनीरचा चुरा/ क्रश पनीर सजावटीसाठी घालावे. मस्त चमचमीत वेज कोल्हापुरी भाजी तयार आहे.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    एका सर्व्हिंग वाटी मधे वेज कोल्हापुरी भाजी घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पनीर घालून सर्व्ह करावी.

    वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
09 नोव्हेंबर 2022 14:38 रोजी

टिप्पण्या (2)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
09 नोव्हेंबर 2022 17:37
लै भारी
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
  2. गरमागरम व्हेज सुप (Veg Soup Recipe In Marathi)
  3. पालक वरण (दाळभाजी)(Palak Varan Recipe In Marathi)
  4. उंधियू(Undhiyu Recipe In Marathi)
  5. मिक्स वेजिटेबल (फ्लावर,भोपळा चवली,बटाटा)(Mix Vegetable Recipe In Marathi)
  1. जास्वंद फुलांचा चहा(Hibiscus Flower Tea Recipe In Marathi)
  2. तांदुळसाची भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
  3. उंधियू(Undhiyu Recipe In Marathi)
  4. गरमागरम व्हेज सुप (Veg Soup Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16617664
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close