पालक वरण (Palak Varan Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#WWR
Hemoglobin वाढवण्यासाठी पालक हा महत्त्वाचा आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य गोळा करून घ्यावे.
पालक निवडून त्याचे पाने धुवून चिरून
घ्यावी.
कूकर क्या डब्यात डाळी एकत्र करून धुवून घ्या.त्यात पालक खोबरं शेंगदाणे ghala.
कूकर मध्ये पाणी घालून जाळी ठेवा.पालकाचा डबा कूकर मध्ये ठेवा.
थोडे पाणी घालावे.
झाकण लावून गॅस ऑन करून तीन शिटी काढावी.थंड झाल्यावर झाकण काढून घ्या.
पालक डाळ छान शिजेल - 2
दुसऱ्या भांड्यात तेल घालून गरम करावे.जीरे मोहरी हिंग फोडणी करावी.त्यात.कांदा लसूण मिरची टोमॅटो घालून परतून घ्यावे.सर्व मसाले घालून मिक्स करावे.
आता त्यात शिजलेले डाळ पालक घालावे.
उकळी येऊ द्यावी.जास्त पाणी घालू नये.
पालकाला पाणी सुटते.
गरम गरम भाकरी पोळी भाता सोबत सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16623557









टिप्पण्या