तीळाची खुशखुशीत पोळी (Tilachi Poli Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#TGR-मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ,तीळ पोळी,बाजरी भाकरी हे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ...
तीळ पोळी
तीळाची खुशखुशीत पोळी (Tilachi Poli Recipe In Marathi)
#TGR-मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ,तीळ पोळी,बाजरी भाकरी हे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ...
तीळ पोळी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम,तीळ, खोबरे,खसखस भाजून घ्या.पीठ भाजा, तांदूळ,चना पीठ तुपावर खमंग भाजून घ्या.सर्व एकजीव करावे वेलचीपूड घालावी.
- 2
आता सर्व पीठे एकत्र करून त्यात मोहन,मीठ घालून मिळावे.आता १/२ तासाने पीठाचा गोळा करून सारण भरावे,पोलपाटावर पोळी लाटावी.
- 3
मंद आचेवर तूप लावून शेकावी.
- 4
सर्व पोळ्या तयार करून डीश मध्ये सर्व्ह करावे.
- 5
- 6
तयार आहे पोळी....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16751023

टिप्पण्या