कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

#स्टीम

#स्टीम

पुढे वाचा

सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

#स्टीम

#स्टीम

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

सँडविच ढोकळा बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात
बॅटर ‌ बनविण्यासाठी
  • 1 वाटीतांदूळ
  • 1/2 वाटीउडीद डाळ
  • 1/2 वाटीपोहे
  • ७/८ मेथी दाणे
  • सारण बनवण्यासाठी
  • 1 कपगाजर
  • 1/2 कपसिमला मिरची
  • 1/4 कपवाटाणे
  • 1 कपकांदा बारीक चिरलेला
  • चिली सॉस बनवण्यासाठी
  • 1/4 कपस्वीट कॉर्न
  • 1गड्डी लसुन सोडलेला
  • ५/६ चमचे टोमॅटो केचप
  • आवडीनुसार चिली फ्लेक्स
  • चवीनुसारमीठ
  • फोडणीसाठी
  • तेल
  • 1 टिस्पूनमोहरी
  • 1 चमचेसोयासॉस
  • 1/2 टिस्पूनहिंग
  • ८-१०आणि कडीपत्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

सँडविच ढोकळा बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात
  1. 1

    डाळ तांदूळ पाच ते सहा तास भिजवून घ्यावे... त्यानंतर इडलीसाठी बनवतो तसे त्याचे पीठ बनवून घ्यावे... गाजर किसुन घ्यावे सिमला मिरची बारीक चिरून घ्यावी

    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ..चिली सॉस साठी एका वाटीमध्ये पाच ते सहा चमचे टोमॅटो केचप ठेवून त्यात चिरलेला लसूण थोडी काळी मिरी पावडर चिली फ्लेक्स टाकून एकत्र करून घ्यावे

    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून,त्यात कांदा परतावा त्यानंतर कोण वाटणे गाजर सिमला मिरची असे सर्व परतून घ्यावे गॅस मोठा असू द्यावा १/२ मिनिट परतून मग त्यामध्ये आपला चिली सॉस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे

    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कुकर च्या डब्याला तेलाचा हात लावून त्यामध्ये आपलं वाटलेलं डाळ तांदळाचे मिश्रण अर्ध टाकावे, त्यावर आपण बनवलेला सारंण व्यवस्थित पसरवून घ्यावे पुन्हा वरून डाळ तांदळाच्या मिश्रणाची एक लेयर द्यावी... व इडलीपात्र मध्ये वीस ते पंचवीस मिनिटं आपला ढोकळा शिजवून घ्यावा..... ढोकळा थंड झाल्यावर त्यावर मोहरीची फोडणी करून घालावी व्यवस्थित काप करून घ्यावे आपला सँडविच ढोकळा तयार आहे

    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
13 मे 2020 09:53 रोजी
Navi mumbai
The makeup artist
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
13 मे 2020 12:33
शीर्षक बदला
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सँडविच ढोकला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. रवा उपमा (rava upma recipe in marathi)
  2. पनीर मसाला
  3. चिकन टिक्का (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)
  4. स्टीम मेथी कॅप्स (steam methi caps recipe in marathi)
  5. चिकन ६५ (chicken 65 recipe in marathi)
  1. सदाबहार आलू कांदा पोहा (pohe recipe in marathi)
  2. स्टीम मेथी कॅप्स (steam methi caps recipe in marathi)
  3. लसुनी डोसा आणि नारळाची चटणी (dosa recipe in english)
  4. जिलेबी (jilebi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12523310
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close