कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅनमध्ये थोडे तेल घालून गॅसवर रवा थोडा भाजून घ्या,रवा दुसऱ्या भांड्यात ओतून त्याच भांड्यात तेल घालून गरम होऊ द्यायचे,नंतर त्यात हींग,जिरे,मोहरी घालून कांदा,मिरची,टोमॅटो घालून शिजू देणे.
- 2
नंतर त्यात साखर,मीठ,हळद घालून १ ग्लास पाणी घालून, पाण्याला उकळी येवू देणे,छान उकळी आली की त्यात रवा घालायचा,थोडे दही घालायचे व शिजू द्यायचे.एका प्लेट मध्ये उपमा घेऊन वरून कोथिंबीर पेरायची,रवा उपमा खाण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
सात्विक रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#Cooksnap#सात्विक रेसिपी "सात्विक रवा उपमा" लहान मोठ्यांना आवडेल असा . शुगर असलेल्यांना खुप छान नाष्टा. ब्रेकफास्ट साठी किंवा अधल्या, मधल्या भुकेसाठी उत्तम पर्याय.. लता धानापुने -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
शेवई उपमा (shevai upma recipe in marathi)
#GA4 # week5#उपमाCrossword puzzle मधे मी उपमा हा वर्ड निवडून शेवई चा उपमा बनवला आहे. 👍 Roshni Moundekar Khapre -
रवा उपमा(Rava upma recipe in marathi)
#tmr झटपट पंधरा मिनिटांचा नाश्ता आणि टिफिनबॉक्ससाठी Sushma Sachin Sharma -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो. Jyoti Kinkar -
-
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
उपमा किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन नाश्ता चा प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काहीजण भाज्या घालून बनवतात. कही ठिकाणी हळद घातली जाते तर काही ठिकाणी पांढरा शुभ्र बनवला जातो. पण चवीला तितकाच छान आणी रवा अगोदर च भाजून ठेवला तर झटपट तयार होणारा नाश्ता.चला तर रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
इंस्टंट रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5 यातील उपमा हा क्ल्यु ओळखला आणि बनवला इंस्टंट रवा उपमा... अगदी वेळेवर कुणी पाहुणे आले तर कमी वेळात होणारा.. घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा.. अगदी १० मिनिटे लागतात... टोमॅटो सॉस किंवा लोणचं घालून तर मस्त चवदार लागतो. Shital Ingale Pardhe -
उपमा (upma recipe in marathi)
#झटपटउपमा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकतो म्हणजे कधी गाजर, वाटाणे किंवा साधाच, काही लोकांना जरा घट्ट तर काहींना खूप पातळ असा हा उपमा आवडतो Deveshri Bagul -
-
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
-
-
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #week8#steamedआज स्टीम हा वर्ड ओळखून मी रवा ढोकळा बनवलाय. Deepa Gad -
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
-
उपमा (upma recipe in marathi)
#cooksnape # Hema wane यांची रेसिपी ट्राय केली , (थोडा बदल करुन ) Anita Desai -
गावरान मक्याचा उपमा (makyache upma recipe in marathi)
बाजारात मक्याची कणसे दिसायला लागलीत. इकडे सध्या गावरानी कणसे मिळत आहेत .या वर्षी जरा लवकरच आले ,झालं ..आता नवनवीन पदार्थ बनवायचे... अन खिलवायचे . Bhaik Anjali -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12524972
टिप्पण्या (2)