कॉर्न कबाब (corn kebab recipe in marathi)

आपल्या फॅमिली साठी काहीतरी स्पेशल बनवणं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि खवय्येगिरी करणं सर्वांनाच खूप आवडते #family
कॉर्न कबाब (corn kebab recipe in marathi)
आपल्या फॅमिली साठी काहीतरी स्पेशल बनवणं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि खवय्येगिरी करणं सर्वांनाच खूप आवडते #family
कुकिंग सूचना
- 1
उकडलेले काॅन आणि ५/६ लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात सरबरीत वाटून घ्यावे.. वाटताना पाणी अजिबात घालू नये...आता त्यामध्ये मॅश केलेला बटाटा,बेसन, कॉर्नफ्लॉवर व बाकी मसाले टाकून एकजीव करावे बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर मिसळून चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव मळून घ्यावे थोडा तेलाचा हात लावावा
- 2
आता या मळलेल्या गोळ्याचे छान छोटे छोटे कबाब करून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून सर्व कबाब दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे
- 3
कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यावे... आता त्यामध्ये कबाब व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे.... तयार आहेत कॉर्न कबाब....टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या