कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi)

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

मटकीची उसळ आपण सर्वजण खातो.. पण मटकीची भेळ किंवा भाजी याव्यतिरिक्त कधीच तिचा मी वेगळा उपयोग केला नव्हता .. तर आज मी ट्राय केली आहे मटकीची टिक्की

मटकीची उसळ आपण सर्वजण खातो.. पण मटकीची भेळ किंवा भाजी याव्यतिरिक्त कधीच तिचा मी वेगळा उपयोग केला नव्हता .. तर आज मी ट्राय केली आहे मटकीची टिक्की

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२ सर्विंग
  • 1 वाटीमटकी
  • 1/2 वाटीबेसन
  • 1कांदा बारीक चिरून
  • 3 ते ४ लाल मिरच्या
  • ४/५ पाकळ्या लसूण
  • 1/4 टेबल स्पूनजिरं
  • 1 चमचाधने-जिरे पावडर
  • 1/2लिंबू
  • 2 चमचेमैदा
  • चवीनुसारमीठ
  • 1/4 चमचाहळद
  • 1/4 वाटीकोथिंबीर बारीक चिरून
  • 1/2 वाटीओट्स
  • थोडा पुदिना
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाटलेले मिश्रण एका वाटीमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर मसाले व बेसन घालून गोळा एकजीव मळून घ्यावा थोडा तेलाचा हात लावावा

    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा घेऊन त्यात थोडे पाणी टाकून भजी साठी करतो इतपत मैद्याची पेस्ट करावी.. एका छोट्या फ्लॅटमध्ये ओट्स पसरवून ठेवावे.. आता मळलेल्या गोळ्याचे छान छोटे छोटे कटलेट बनवून मैद्याच्या बेटर मधे बुडवून ओट्स मध्ये घोळवून घ्यावे.. टिक्की बनवून 15 ते 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यावी

    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका कढाईत तेल गरम करून गॅस मंद करावा व त्यावर बनवलेली टिक्की मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे.... टिक्की तयार आहे टोमॅटो केचप सोबत सव्ह॑ करावे

    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्प्राऊट्स टिक्की (sprouts tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
30 मे 2020 10:01 रोजी
Navi mumbai
The makeup artist
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

टिक्का रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. भरलेले ढेमसं (stuffed dhemse recipe in marathi)
  2. टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
  3. वडे उडीद मुगा चे (wade udid mugache recipe in marathi)
  4. मटन रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  5. मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
  1. सुक्या कोळंबीचा रस्सा (sukya kolambicha rassa recipe in marathi)
  2. पोष्टीक ओट्स पॅनकेक (postik oats pancake recipe in marathi)
  3. रोटी सॅन्डविच / नाचोज् (roti sandwich/ nachos recipe in marathi)
  4. कोकोनट उंदीर (coconut undir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12705536
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close