पुदिना चटणी

#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो पुदिनाची पेस्ट मॉकटेल बिर्याणी पराठे सॅन्डविज मध्ये करतात मी आज तुम्हाला पुदिनाची हिरवीगार चटणी कशी करायची ते दाखवते चला
पुदिना चटणी
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो पुदिनाची पेस्ट मॉकटेल बिर्याणी पराठे सॅन्डविज मध्ये करतात मी आज तुम्हाला पुदिनाची हिरवीगार चटणी कशी करायची ते दाखवते चला
Steps
- 1
ताजा पुदिना पालकाची पाने कोथिंबिर मिरच्या सर्व स्वच्छ धुवुन घ्या त्या सोबत लसुण आल डाळ्या साखर मिठ लिंबाचा रस सर्व मिक्सर मच्या जारमध्ये टाकुन थोड पाणी टाकुन पेस्ट करा
- 2
आपली पुदिना चटणी रेडी छोट्या बाऊलमध्ये हिरवीगार चटणी सर्व्ह करा
- 3
हि चटणी आपण कोणत्याही तिखट स्नॅक बरोबर सॅन्डविज कटलेट सोबत खाता येते
Similar Recipes
More Recipes
-

Shital Jataniya
-

The Everything Breakfast Stack 🥯
Kei Kei
-

Fabio
-

Samantha B
-

Besan Barfi - Chickpeas Flour Sweet
Surekha Dongargaonkar
-

Shobha Rathod
-

Leahgathukia -

MaddyR
-

homebasedchef
-

Elyse Rose
-

kairynel
-

Steak, lobster, shrimp (date night series)
🌈NinjaMommaKitchen🌈
-

Asifa Zaib
-

Augie's Confectionery
-

Brisket braised in red wine and chocolate
Robert Gonzal
-

Adarsha Mangave
-

Mittal Shah
-

Ruchika Rajvanshi
-

Priya Verma
-

Sangeeta Patro
-

Raw mango, lemon and green chilli pickle
Tasneem Khan
-

Alina Ecaterina














Comments