मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5, थींम जरी असली पावसाळी आठवणी तरि आज् मात्र माझी खादाड जिभ बाहेर पडनार्या पाउसामुळे झटपट होणार्या रेसिपी शोधत होती. आणि आठवले कि घरात पाव आहेत मग काय निघाले किचन मधे आणि केले मसाला पाव.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका तव्यात तेल किंवा बटर घ्यावे त्यात जिऱ्याची ची फोडणी द्यावी आता त्यात कांदा परतून घ्यावा कांदा गुलाबी झाला की त्यात टोमॅटो व कोथिंबीर घालून घ्यावे टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यावा.
- 2
आता यात आलं लसून पेस्ट,धने जिरे पावडर,गरम मसाला,पावभाजी मसाला,लाल तिखट, हळद व मिठ घालून परतून घ्यावे.
- 3
हा मसाला कोरडा वाटल्यास त्यात दोन चमचे पाणी घालावे. आता पावा मधे हा मसाला घालून भाजी परतलेल्या तव्यावर हलके शेकण्यासाठी साठी ठेवून द्यावेत.
- 4
हवे असल्यास आणखीन बटर घालून पाव शेकुन घ्यावेत. तयार आहे आपले चमचमीत आणि झटपट मसाला पाव.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या