इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week8
श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.
रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!!

कुकिंग सूचना
- 1
मिल्क पावडर, मैदा, रवा, बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे. तूप घालून चांगले मिक्स करावे. थोडे थोडे दूध घालून मळून घ्यावे. १० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.
- 2
बाजूला पाक बनविण्यासाठी ठेवावा. एक तारी पाक बनवून घ्यावा.
- 3
मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
- 4
पाकात घालून मुरत ठेवावे. सर्व्ह करावे!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
- मिक्स व्हेजिटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
- टोमॅटो पनीर लाडू (tomato paneer ladoo recipe in marathi)

टिप्पण्या (2)