नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)

नेहा मॅडमची नो ओव्हन बेकिंग रेसिपी आज मी केली आहे. आज मी चॉकलेट कप केक केले आहेत.
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
नेहा मॅडमची नो ओव्हन बेकिंग रेसिपी आज मी केली आहे. आज मी चॉकलेट कप केक केले आहेत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात गव्हाच पीठ, बेकिंग सोडा, कोको पावडर, किंचित मीठ व पावडर शुगर चाळून घेणे. मग दुसऱ्या भांड्यात सगळे ओले पदार्थ एकत्र करून मिश्रण करून घेणे. मग त्यात वरील ड्राय पदार्थ मिक्स करणे व बॅटर करून घेणे. मग एका मोठ्या कढईत मीठ घालून वर एक छोटी डिश ठेवणे व मोठ्या गॅस वर कढई प्रि हिट करून घेणे. मग कप केक पॅनला ग्रीस करून घेणे व त्यात तयार केलेले बॅटर घालणे. व कप केक बेक करायला ठेवणे. वरती झाकण ठेवणे.
- 2
मफिन मोठ्या गॅसवर १० मिनिटे बेक झाल्यावर मिडीयम गॅस वर २०/२५ मिनिटे बेक करणे. दुसऱ्या बाजूला फ्रोस्टिंगची तयारी करणे.त्यासाठी एका भांड्यात १/२ कप हेवी व्हीपिग क्रीम गरम व्हायला ठेवणे. गॅस कमी ठेवावा. मग त्यात चॉकलेटचे तुकडे टाकावेत व चॉकलेट गनाज करून घ्यावे. मग अर्धे गनाज फ्रीज मध्ये ठेवावे व अर्धे गनाज कप केक थंड झाल्यावर त्यावर घालावे.
- 3
मग दुसऱ्या भांड्यात १/४ हेवी व्हीपिग क्रीम घ्यावे व गरम व्हायला ठेवावे. मग त्यात व्हाइट चॉकलेटचे २ ब्लॉक्स घालावेत व व्हाइट गनाज करून घ्यावे. मग डार्क चॉकलेट चे गनाज घातलेले कप केक फ्रिझर मध्ये २० मिनिटे सेट करायला ठेवावे. मग अर्धे फ्रीज मधील चॉकलेट गनाज बाहेर काढून त्यात थोडे व्हिपिंग क्रीम घालावे व व्हीप करावे. २० मिनिटांनी कप केक बाहेर काढून त्यावर तयार केलेले चॉकलेट व्हीप क्रीम घालावे व ३० मिनिटे फ्रीझर मध्ये सेट व्हायला ठेवावे.
- 4
मग थोड्या चॉकलेट गनाज मध्ये चेरीस डीप कराव्यात व फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवाव्यात. दुसऱ्या बाजूला डबल बॉयलर वर डार्क चॉकलेट चे ब्लॉक्स मेलट करायला ठेवावे व त्याचे हार्टच्या आकाराची चॉकलेट करून घ्यावीत. तीही फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवावीत.
- 5
मग सेट झालेले कप केक बाहेर काढून त्यावर व्हाइट गनाज घालावे. चॉकलेट मध्ये सेट झालेल्या चेरी, स्प्रिंकल्स आणि हार्टच्या चॉकलेटनी सजावट करावी परत अर्धा तास फ्रीज मध्ये सेट करावे व मग एका प्लेट मध्ये सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)
#noovenbaking#Cooksnap#Nehashahसर्वप्रथम नेहा मॅडम यांचे मनापासून आभार,अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा केक आम्हाला शिकवला...आणि हा केक आरोग्याला पण चांगलाच आहे कारण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे मैदा नाही,,हो केक मुलांना अतिशय आवडला आणि परत कधी करणार हा प्रश्न विचारला,मुलं चॉकलेट केक खाऊन जाम खुश झालेत,,इतकी छान नो ओव्हन बेकिंग श्रिंखला सुरू केली, आम्हाला सोप्या पद्धतीने नेहा मॅडम ने रेसिपीज शिकवलेल्या आहे,कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम यांचे मनापासून आभार,,थँक यु सो मच नेहा शाहा मॅडम 🙏🥰👍 Sonal Isal Kolhe -
व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#post3#nehashahशॅफ नेहा शाह ह्यांनी शिकवलेली नो ओलं बेकिंग सिरीझ मधील व्हीट चॉकलेट केक ही रेसिपी खूप सुंदर झाली त्या साठी Thank you Chef.Neha shah.आज गोकुळाष्टमी चे औचित्य साधून खास दहीहंडी ची मटकी तयार केली आहे बघा आवडते का सगळ्या माझ्या मैत्रीणींना. Nilan Raje -
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
-
नो ओवन व्हिट चॉकलेट केक (no oven wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post 3 #नेहा मँम यांनी खुप छान बेकिंग टिप्स देत चॉकलेट केक शिकवला तो आज मी रिकिऐट केला आहे थँक्स नेहा मँम हेल्दी केक छान झाला आहे फ्लपी टेस्ट पण खूप छान लागते तशी मी चॉकलेट लव्हर असल्याने तो आता नेहमीच बनेल व तुमची आठवण करून देणार Nisha Pawar -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
चॉकोलेट केक (No Oven Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#noovenbaking#Chef nehadeepakshah#Recipe3Thank you neha madam.ही रेसिपी खूप सोप्पी होती करायला, पटकन जमली. घरी सगळ्यांना केक केलेला आवडला. Sampada Shrungarpure -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate recipe in marathi)
#noovenbakingकालच माझ्या अहोंचा वाढदिवस होता आणि Chef Neha mam ने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून मी चॉकलेट केक केला व आम्हा सर्वांना तो खूप आवडला.मी हा केक कुकरमध्ये बनवला आहे आणि अतिशय स्पाँजी असा हा केक झाला होता. जर तुमच्याकडे बेकींग ची भांडी अथवा योग्य असा मोल्ड नसेल तर तुम्ही कूकर मध्ये नक्की करू शकता. पाहूया झटपट होणारा नो ओव्हन चॉकलेट केक! Archana Joshi -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (no oven chocolate cake recipe in
#noovenbakingशेफ नेहा ह्यांची ही चॉकोलेट केक ची रेसिपी फार छान आहे थँक यू नेहा जी. Shilpa Wani -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
नो ओव्हन व्हीट चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cookpad#धन्यवाद नेहा मॅडम, आपण आम्हाला खूप छान रेसिपी शिकवली. ती करून बघायला फार सोपी आहे. तशीच पोस्टीक व चविष्ट ही आहे. धन्यवाद कूकपॅड टीम , अंकिता मॅडम नेहा मॅडम. Rohini Deshkar -
नो ओवन डीकॅडंट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapधन्यवाद नेहा मॅडम !इतकी छान रेसिपी शिकविल्यामुळे. तुमची रेसिपी रेक्रीयेट करण्याचा प्रयत्न केला आहे.आमच्या कडे अद्यापही बऱ्यापैकी सामान मिळत नाहीये त्यामुळे रेसिपीच्या घटकांमध्ये थोडाफार बदल झाला Jyoti Kinkar -
चॉकोलेट केक (No Oven Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#noovenbaking#post 5#master shef neha shahआज मला चाकलेट केक करण्याची संधी मिळाली.आणि मी केली. चोकलेट केक तर मी आधी पण केलत. पण नेहा ताईंची रेसिपी बघून खूप प्रोत्साहन मिळालं केक करण्यासाठी आणि माझा केक खूप टेस्टी बनला. Thanku So much Sandhya Chimurkar -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (Chocolate Cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडम ने अगदी सोप्या पद्धतीने केक कसा घरी बनवायचा शिकवला थँक्यू नेहा मॅडम Purva Prasad Thosar -
नो ओवन डेकडंट चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah #Cooksnap नेहा शाह मॅम मी तुमची व्हीट फ्लोअर पासून बनलेली चॉकलेट केक रेसिपी करून बघितली. खूप छान झाली. घरी सर्वांना आवडली. थँक यु सो मच नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe3मास्टर शेफ नेहा शहा यांची ओवन बेकिंग केक की रेसिपी बघितले त्याला रिक्रिएशन केली केक बनवलेली मस्त झाली Deepali dake Kulkarni -
नो ओव्हन डेकडन्ड चाॅकलेट केक... (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचॉकलेट केक मला कधी बनवता येईल, असे वाटलेच नव्हते.. पण ते शक्य झालं नेहा मॅम मुळे. अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या रेसिपी स्टेप मुळे केक बनवताना मजा आली...आणि तसेही आज पहिल्यांदाच चॉकलेट केक बनवला. केक पूर्ण कणकेपासून बनवल्या असल्याने. घरातील सर्वांनाच खूप आवडला. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध होते त्याचाच वापर मी इथे केला आहे. कारण गणाश करताना क्रीम माझ्याकडे उपलब्ध नव्हते. म्हणून मी दूध घालून गणाश तयार केले. आणि गणाश छान झाले... 💃💕 Vasudha Gudhe -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी करायला सोपी व घरातील सामग्री वापरून करायला उत्तम रेसिपी आहे. धन्यवाद नेहा मॅडम. Sumedha Joshi -
-
डेकडेन चॉकोलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला केक करून पहिला खूपच छान झालेला. नेहा मॅडम हा केक शिकवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. Sushma Shendarkar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट केक. नावा प्रमाणेच छान. नो ओवन बेकिंग रेसपी. खर तर केक म्हटल कि टेंशन येत. कशी होईल पण नेहा मॅडमनी खुपच सोप्या पद्धतीने शिकवली. Pragati Phatak -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
व्हीट चॉकोलेट केक (Wheat decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#week3#nehashah मला तशी पहिल्या पासूनच baking या विषयाची भीति...म्हणून त्या वाटेला मी जातच नाही..पण नेहा मॅम नी master classs recipeमध्ये no oven baking title अंतर्गत कणकेपासून चॉकलेट केक शिकवला... खूप सोपा आणि सुटसुटीत प्रकार.. त्यामुळे थोडा उत्साह वाटला..खरंच खूप छान झाला हा केक..आणि थोडा confidence पण आला आता....Thank you so much Neha mam...🌹 Bhagyashree Lele -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
टिप्पण्या (2)