मेक्सिकन चिकन टैको

#chatori
या लॉक डाउन मुळे बरेच बाहेर मिळणारे पदार्थ आपण घरी करायला लागलो आहोत,तरुण पिढीला असाच एक आवडणारा पदार्थ म्हणजे मेक्सिकन टैको आणि आज मी नाश्ता ला हा पदार्थ बनवला,घरात सगळ्यांना खूपच आवडला,करायला easy आहे आणि चवीला अप्रतिम.
मेक्सिकन चिकन टैको
#chatori
या लॉक डाउन मुळे बरेच बाहेर मिळणारे पदार्थ आपण घरी करायला लागलो आहोत,तरुण पिढीला असाच एक आवडणारा पदार्थ म्हणजे मेक्सिकन टैको आणि आज मी नाश्ता ला हा पदार्थ बनवला,घरात सगळ्यांना खूपच आवडला,करायला easy आहे आणि चवीला अप्रतिम.
Steps
- 1
प्रथम दोन्ही पीठे एकत्र करून 2 चमचे तेल,1 चमचा पीठी साखर व चवीला मीठ टाकून चांगले मळुन 15 मिनीट बाजूला ठेवायचे. नंतर चिकन स्वच्छ धुउन,चवीला मीठ लाऊन मिक्सर ला जरा बारीक करून घ्यायचे. आता कढई त 1 चमचा तेल घालुन त्यात 2 चमचे आले लसुण पेस्ट परतुन त्यात बारीक केलेले चिकन,सोया सॉस,मिरी पूड घालुन मंद गॅस वर झाकण वर थोड़े पाणी ठेऊन वाफेवर 10 मिनीट शीजवून घ्यायचे.
- 2
मळलेल्या पीठाचे 4 भाग करून फोटो त दाखवल्या प्रमाणे पराठा लाटून त्यावर तूप लाऊन त्याच्या बारीक चुन्या घालुन राउंड करून पुन्हा हलक्या हाताने लाटावा.(पराठा च्या बदली रात्री ची चपाती असेल तरी चालेल)
मध्यम गॅस ठेवुन तवा वर तूप लावून पराठा छान भाजून घ्यावा. - 3
प्लेट वर पराठा ठेवुन त्यावर शेजवान सॉस, मेयोनीज,चिकन,सलाड(सलाड 2 मिनीट फ्राय केले) व चीज किसुन फोल्ड करून तवा वर बटर घालुन क्रंची होई पर्यन्त फ्राय करा.
- 4
गरम गरम serve करा. मस्त च होतात नक्की करून बघा.
Similar Recipes
More Recipes
-

Sanuber Ashrafi
-

Autumn Spiced Soft Cinnamon Rolls
Crumbs & Chaos
-

Nargis shaikh Shaukat
-

Cindy Juliet
-

Palak Muthia (Steamed Spinach Dumplings)
Bethica Das
-

Cameron Smith
-

Simple Crock pot Chicken Fajitas
cindybear
-

Rekha Bapodra
-

ifuchi
-

Roasted Salmon with Dill & Maple Syrup
Felix Cortes
-

The_Road_Less_Devoured
-

Karlos Castañeda
-

Casting Chef
-

Meghna Poddar
-

Nimo
-

Tara Brash -

Suchitra S(Radhika S)
-

Annies_book
-

Farwa Ali
-

Bibhasini Patra
-

Areeba Sheikh
-

Abdul hassan




















Comments (7)