फुलकोबी (cauliflower)
Steps
- 1
सर्वप्रथम फुलकोबी आवडीनुसार चिरून घ्यावी मग गरम पाण्याने धुऊन घ्यावी. गरम पाणी कडून गरम पाणी काढून चाळणीत विरून घ्यावी. नंतर आले लसूण पेस्ट बनवून घ्यावी.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाकावे नंतर बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, तेजपान, बडिशोप, बारीक चिरलेली शिमला मिरची, हिरवी मिरची टाकून चांगले परतून घ्यावेत.
- 3
मग सर्व मसाले त्यात टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे. मसाले चांगले परतून त्यात कोबी सोडावी. वरून कोथिंबीर टाकावी.
- 4
मग दीड ग्लास गरम पाणी फोडणीत सोडावे. व त्यात शेंगदाण्याचा कूट टाकावा. त्यात अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यावा. भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करावा. व गरम गरम जेवणास वाढावे.
- 5
Similar Recipes
More Recipes
-

Lubna’s Kitchen
-

Pragati Hakim
-

Chana And Masoor Dal Pakoda (For Tea-Time And Evening Cravings)
Navnita Jaiswal
-

Aishwarya Kitchen A
-

pinal Patel
-

Heenaba jadeja
-

Thecha filled Aloo Pakora Chaat
Madhumita Bishnu
-

Sparkling Pomegranate Fizz Anaar Soda
Rumana Irfan
-

Rosann -

Shrimp and italian sausage spaghetti
Kia Calhoun
-

Chris Jordan
-

ChefMasterDad's Deviled Egg Salad Boats
Chef Master Dad -

Plain Jane
-

Lata Kapoor
-

Vaish Foodie Love
-

Seema Rana
-

Ssmf Farhan
-

Pradnya Khadpekar
-

Cheesy double decker veg grilled sandwich
Asiyah Naveed Roghay
-

Goldy Khatri
-

JAI PRAKASH PASWAN
-

Nikita Choithani
-

Priya Daryani















Comments