मेथी ची भाजी (methi chi bhaji recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
मेथी ची भाजी (methi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम भाजी स्वच्छ धुवून घ्या हिरवी मिरची लांब कापून घ्या व लसूण सोलून घ्या
- 2
एका कढईत तेल तापवून प्रथम त्यात लसूण टका लसूण थोडे लाल झाले की त्यात हिरवी मिरची टाका थोडी मिरची तेलावर झाली की मेथी टाका व मोठ्या फलें म वर वर खाली करत रहा व थोडी मेथी चीमल्या सारखी झाली की त्यात वाटणे व मीठ टाकून हलवत रहा
- 3
आता भाजी ला पाणी सुटेल पाणी सुकत पर्यंत शिजू द्या पूर्ण पाणी सुकले की गॅस बंद करा
- 4
आता ही भाजी फुलके कीव ज्वारी बाजरी क्या भाकरी सोबत खायला द्या
Keywords
Similar Recipes
More Recipes
- सुपर साॅफ्ट बंगाली रसमलाई (super soft bengali rasmalai recipe in marathi)
- पौष्टिक बाजरी मेथीचे घावन (bajri methi ghavan recipe in marathi)
- रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
- साध्या आणि सोप्या पद्धतीची चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
- खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14454486












टिप्पण्या