कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#pcr

पावभाजी म्हटलं की सर्वांचीच आवडती..
आतापर्यंत मी पावभाजीचे अनेक भन्नाट प्रकार करून पाहिलेत .
हरीयाली पावभाजी ,बटर पावभाजी ,
चीज पावभाजी ,तवा भाजी इ.
आज ही प्रेशर कुकर पावभाजी सुद्धा तितकीच भन्नाट आणि झटपट तयार झाली...😊
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मि.
४ सर्व्हिंग्ज
  • 1 कपमटार
  • 3बटाटे सोलून चिरून
  • आलं‌ लसूण ठेचलेले
  • 2कांदे बारीक चिरून
  • 3टोमॅटो बारीक चिरून
  • कोथिंबीर
  • 1/2 कपबटर
  • लादी पाव
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  • 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  • 1/2 कपफ्लाॅवर
  • 1/2 कपगाजराचे काप
  • तेल
  • 1/4 कपबीटाचा किस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    आलं लसूण ठेचून घ्या‌. मला पेस्ट पेक्षा आलं लसूण ठेचून खूप आवडते.याने स्वाद ही वाढतो.

    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकरमधे तेल गरम करून त्यात कांदा,आलं लसूण छान खमंग परतून घ्या.
    नंतर त्यात टोमॅटो,वरील सर्व मसाले,भाज्या,मीठ घालून छान परतून घ्या.

    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात अंदाजे पाणी,बटर घालून कुकरचं झाकण बंद करून ४ ते ५ शिट्ट्या द्या.

    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    शिट्ट्या झाल्यावर,भाजी थंड झाल्यावर स्मॅशरने भाजी स्मॅश करून घ्या. नंतर त्यात बीजाचा किस, कोथिंबीर घालून ५ मि.भाजी पुन्हा शिजवून घ्या.व गॅस बंद करा‌.

    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मसाला पाव साठी तव्यावर बटर गरम करून त्यात कोथिंबीर,थोडा पावभाजी मसाला,कांदा, कोथिंबीर सर्व मिक्स करून मधे पाव स्लीट करून पाव छान शिकवून घ्या‌‌.

    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरमाारम् पावभाजी कांदा,लिंबू सोबत सर्व्ह करा‌.

    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
10 मे 2021 18:12 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Pav भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
  2. विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  3. राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
  4. तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
  5. अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)
  1. विविध प्रकाराची चटपटी व्हेजिटेबल भजी (vegetable bhaji recipe in marathi)
  2. आळु वडी (alu wadi recipe in marathi)
  3. मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
  4. दही भात (dahi bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14997368
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close