कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#kRR
#कैरीचे लोणचे
उन्हाळा म्हंटले की चटपटीत कैरीचे विविध प्रकार आढळतात.त्यात कैरीची चटणी,आमटी भात ,अंबे डाळ आणि सर्वात चटकदार लोणचे .आमच्याकडे मुलाला लोणचे खूप आवडते त्यामुळे मी हमखास बनवतेच.

#kRR
#कैरीचे लोणचे
उन्हाळा म्हंटले की चटपटीत कैरीचे विविध प्रकार आढळतात.त्यात कैरीची चटणी,आमटी भात ,अंबे डाळ आणि सर्वात चटकदार लोणचे .आमच्याकडे मुलाला लोणचे खूप आवडते त्यामुळे मी हमखास बनवतेच.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
चार व्यक्ती करिता
  1. 1 किलोताज्या हिरव्या कैऱ्या
  2. 1 टेबलस्पूनहळद
  3. 1 टेबलस्पूनमेथीदाणा
  4. 3 टेबलस्पूनमीठ
  5. 4 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 वाटीमोहरीची डाळ
  7. 1/2 वाटीमोहरीचे तेल
  8. 1 टेबल स्पूनहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वप्रथम सर्व कैर्‍या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. ह्या क्रिया चांगल्या कोरड्या फडक्याने पुसून घ्या. आता ह्या कैरीचे चौकोनी मध्यम बारीक आकाराचे तुकडे करा.

    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता हिंग बारीक वाटून घ्या. गॅस वर एका कढईमध्ये मोहरीचे तेल तापत ठेवा. हे तेल गरम झाले की गॅस बंद करा. आता यात हिंग घाला.

    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता गॅस वर एका-दुसरे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घाला. आता यात मेथी दाणे घालून चांगले लालसर भाजून घ्या. हे पाणी थंड होऊ द्या. हे मेथी दाणे मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका पसरट भांड्यामध्ये तिखट हळद,मीठ मोहरीची डाळ एकत्र मिक्स करा. याच मिश्रणात थंड केलेले मोहरीचे तेल घाला.आता यामध्ये कैरीच्या फोडी घाला. ह्या फोडी या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्या. आता यावर झाकण ठेवून द्या.

    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हे लोणचे एका हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. हे लोणचे वर्षभर टिकते.

    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
29 एप्रिल 2022 19:42 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पुनेरी स्पेशल बासुंदी मसाला चहा (Pune Special Basundi Masala Chai)
  2. काळा मसाला (Kala Masala Recipe In Marathi)
  3. मालपुवा (Malpua Recipe In Marathi)
  4. फोडणीचा मसाला आंबा (Fodnicha Masala Amba Recipe In Marathi)
  5. साखर आंबा (Sakhar Amba Recipe In Marathi)
  1. आइस्क्रीम (Ice Cream Recipe In Marathi)
  2. लुंजी (मेथांबा) (Lunji Recipe In Marathi)
  3. कच्च्या कैरी चे झटपट तिखत लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
  4. कैरी कांदा चटणी (Kairi Kanda Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16198549
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close