व्हेज क्लिअर सुप

#WWR
सध्या बाजारात ताज्या विविध भाज्या उपलब्ध आहेत बर्याच भाज्यांच्या साली आणि दांड्या वापरुन आपण पौष्टिक सुप बनवू शकतो.असेच थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आणि पाने, काड्या वापरून मी चविष्ट आणि पौष्टिक सुप बनविले आहे.गरम सुप बनवून त्याचा आस्वाद घ्या.

Steps
- 1
सर्व भाज्या जाडसर चिरून घ्या.त्यात एक लिटर पाणी घालून अर्धा तास उकळून घ्या.
- 2
त्यात दालचिनी तुकडा, मिरे घाला.
- 3
उकळून भाज्या शिजल्यावर गाळून घ्या.गाळलेल्या पाण्यात मीठ, जिरे पूड घाला.काॅर्न स्टार्च स्लरी घालून उकळी काढा.
- 4
थोड्या शिजलेल्या भाज्या घालून गरम गरम सुप लिंबू रस घालून सर्व्ह करा.मस्त चविष्ट लागते.
Similar Recipes
More Recipes
-

Arezu
-

Tasty Veg Cooking
-

Spicy George Foreman
-

Bukharicooking vlogs
-

Shital Jataniya
-

Jacket Potatoes with Cheese Filling
ALEX xx ✈🇬🇧🇱🇹
-

Mango Shrikhand - Aamrakhand - Indian traditional desert
Manisha Sampat
-

Ruchi Agarwal
-

ifuchi
-

Ready to paint Christmas Ornaments
Smiley_blu3
-

Chantale Barner
-

Ring Liver Sausage with Eggs and Toast
Devilsnew
-

Andrew Simmons -

Mukti Sahay
-

Uzma Syed
-

Uzma Syed
-

Dolly Kachhwani
-

Dr.Madhumita Mishra
-

Hania Hameed
-

Sudipa Gope
-

Pinal changela -

Dolly Kachhwani

Comments