Steps
- 1
कमळ काकडी स्वच्छ धुवून, पुसून साले काढून तिरपे पातळ काप करून घ्यावेत.
- 2
पाण्यात घालून पुन्हा स्वच्छ धुवून घ्यावेत.पाणी आणि मीठ घालून उकडून घ्यावेत.
- 3
कांदा, टोमॅटो, लसूण पाकळ्या,आले, मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- 4
कुकरमध्ये तेल तापवून त्यात वाटलेला मसाला, हळद, तिखट, मीठ, धणे पावडर गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.गरजेनूसार पाणी घालून उकळी आली की भाजीचे काप घालावे.थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
- 5
4-5 शिट्ट्या करून भाजी शिजवून घ्यावी.ही भाजी अतिशय पौष्टिक आहे.
Similar Recipes
More Recipes
-

Grandma O's Frozen Pink Lemonade Daiquiri
Cluelesskitty
-

Arezu
-

Yummy everyday
-

Pasta Sauce
-

Shital Jataniya
-

Mukti Sahay
-

Kulsoom Bukhari
-

Chris Gan
-

Crock Pot Girl 🤡
-

Chef Mommy Nessa
-

Chef Mommy Nessa
-

Ankita Kapil Varshney
-

ZMA
-

Green spring onion potato and tomato हरे प्याज आलू टमाटर कीसब्जी
Priyankaa Panwwar
-

Purvi Modi
-

Wheat flour and jaggery dry fruits 🎂
Falgooni Mangrola
-

মুলো-সীমের ডাল(mulo-seem daal)
স্বর্নাক্ষী চ্যাটার্জী
https://cookpad.wasmer.app/us/recipes/16687790


























Comments