खमणी (KHAMANI RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम रात्र भर डाळ भिजत घालावी सकाळी स्वछ धुन आणि पानी निथरवून घ्यावे आणि मिक्सर चा भांड्यात मिरची, लसूण, आलं, मीठ, दही, डाळ एकत्र पानी न घालता वाटून घ्यावे.
- 2
तय्यार कलेले मिश्रण सोडा घालून मिक्स करावे आणि एका ताटाला तेल लावून त्यात सेट करावे. आणि 10मिनिट वाफवून घ्यावे.
- 3
वाफवले मिश्रण गार झाल्यावर त्याचे तुकडे करून घेणे आणि एका कढई मध्ये मोहरी कढी पत्ता याचा तडका देऊन अर्धा कप पानी घालून त्यात साखर मीठ घालून वाफवून कट केलेले मिश्रन घालावे आणि एक वाफ घऊन सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12462034










टिप्पण्या