कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#स्टफ्ड मी थोडया वेगळ्या प्रकारे ही भरलेली ढोबळी मिरची बनवली आहे. जी चवीला अप्रतिम आहे.व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते.

#स्टफ्ड मी थोडया वेगळ्या प्रकारे ही भरलेली ढोबळी मिरची बनवली आहे. जी चवीला अप्रतिम आहे.व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

3 ते 4 सर्व्हिंग्ज
  • 400 ग्रॅमढोबळी मिरची
  • 50 ग्रॅमशेंगदाणा कूट
  • 2टोमॅटो(बारीक चिरलेले)
  • 4 लहानआकाराचे कांदे(बारीक चिरलेले)
  • 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 2 टीस्पूनलसूण पेस्ट
  • 2 ते 3 टेबलस्पून ओला नारळ(बारीक वाटलेला)
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • 1 टीस्पूनधणे पूड
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1/2 टीस्पूनतीळ
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घ्या.मिरचीचे आडवे दोन भाग करा.त्यातील बिया काढून घ्या.

    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर तीळ, मिरची,लसूण पेस्ट घाला.त्यावर चिरलेले कांदे व टोमॅटो घालून मऊ शिजवून घ्या. आता धणेपूड, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला मिसळा.

    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता शेंगदाणा कूट, बारीक केलेला नारळ,कोथिंबीर घालून एकजीव करा.

    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आपले स्टफिंग तयार आहे. बेसन पिठात हळद, मीठ घालून पातळ बॅटर तयार करा. मिरची मध्ये तयार केलेले स्टफिंग व्यवस्थित भरून घ्या.सारण भरलेल्या मिरचीच्या तोंडावर बेसन पिठाचे अतिशय पातळ कोटिंग करा. गरम तेलावर कोटिंग केलेली बाजू अलगद सोडा. मंद आचेवर 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्या. मध्ये मध्ये पलटी करा. सर्व बाजूनी व्यवस्थित शिजवा.

    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    चपाती, नान, किंवा फुलके भाकरी सोबत सर्व्ह करा

    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
18 जून 2020 17:11 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for ढोबळीमिर्ची

Keywords

स्टफ ढोबळीमिर्ची मिरचीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)
  2. कोबी मंचूरियन(kobi manchurian recipe in marathi)
  3. रोज पेटल, गुलकंद फिरनी (gulkand phirni recipe in marathi)
  4. एगप्लांट रोलअप्स् बाॅम्ब (eggplant rollaps bomb recipe in marathi)
  5. मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)
  1. शेवभाजी (shev bhaaji recipe in marathi)
  2. बेसन कचोरी (besan kachori recipe in marathi)
  3. स्टफ कारली (stuffed karli recipe in marathi)
  4. खजूर व सुकामेवा यांचे रोल (khajoor sukka mewa roll recipe in mar
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12913478
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close