डिलिशिअस तिरंगा दलिया (tiranga daliya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गाजराचा किस करून घ्यावा मटार आणि गाजराचा किस वाफवून घेणे
- 2
दलिया एका पॅन मध्ये भाजून घ्या नंन्तर कुकर मध्ये पानी घेऊन मीठ आणि दलिया टाकून शिट्या घेणे
- 3
केशरी भागा साठी एका पॅन मध्ये तेल, जिरे, तीखट आणि गाजराचा किस टाकून पानी टाका आणि पानी उकळल्या नंतर त्यात दलिया घाला आणि एकजीव करावे
- 4
पांढऱ्या भागासाठी दही आणि साखर घेऊन त्यात दलिया एकत्र करावा
- 5
हिरव्या भागा साठी वाफवलेले मटार, मिरची, कोथिंबीर वाटून घेणे आणि नंतर पॅन मध्ये फोडणी देऊन तयार केलेले वाटण आणि दलिया एकजीव करून घेणे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13463694












टिप्पण्या