कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोमोज (momos recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोमोज (momos recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मोमोज (momos recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#मोमोज #सप्टेंबर

#मोमोज #सप्टेंबर

पुढे वाचा

मोमोज (momos recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#मोमोज #सप्टेंबर

#मोमोज #सप्टेंबर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅममैदा
  • 1 वाटीबारीक चिरलेला कोबी
  • 1 वाटीकिसलेले गाजर
  • 1/2 वाटीसिमला मिरची बारीक चिरलेली
  • 1/2 वाटीबारीक चिरलेली कांदा पात
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 2 टेबल स्पूनशेजवान चटणी
  • 1 टी स्पूनसोया सॉस
  • 1 टी स्पूनग्रीन चिली सॉस
  • 1 टेबल स्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 टी स्पूनमिरी पावडर
  • 1 टी स्पूनबारीक चिरलेला लसूण
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    एक बाउल मधे मैदा,चिमूटभर मीठ टाकून मिक्स करणे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्ट गोळा बनवणे, आणि 1/2 टी स्पून तेल लावून 20 मिनिटं झाकून ठेवणे

    मोमोज (momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एक पॅन मधे तेल टाकून त्यात लसूण आणि कांदा परतवून घेणे नंतर त्यात कोबी, गाजर, सिमला मिरची टाकुन एक वाफ देणे नंतर त्यात मिरी पावडर आणि सगळे सॉस,चवीनुसार मीठ टाकून भाजी परतवून घेऊन, गॅस बंद करणे आणि बारीक चिरलेली कांदा पात टाकणे.

    मोमोज (momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मोमोज (momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भिजलेला मैद्याचा गोळा चांगला मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून, छोट्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून मोमोज चा आकार देऊन स्टीमर मध्ये मोमोज ठेऊन 7 ते 8 मिनिटे वाफवणे

    मोमोज (momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आणि शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करणे

    मोमोज (momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
10 सप्टेंबर 2020 16:23 रोजी

टिप्पण्या

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
10 सप्टेंबर 2020 16:58
Plz add #सप्टेंबर also
🥰👍🏽
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मोमोज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
  2. ज्वारीच्या पिठाचे फुलके (jwarichya pithache fulke recipe in marathi)
  3. डाळ मोमोज विथ कॅबेज कटोरी (dal momos recipe in marathi)
  4. मोमोज (momos recipe in marathi)
  5. पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)
  1. टर्कीश डीलाईट /लोकुम (turkish delight lokum recipe in marathi)
  2. फ्राईड मॅट मोमोज (fried mat momos recipe in marathi)
  3. हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)
  4. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13610568
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close