कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

आपण नेहमी रायते खातो पण हे रायते वजन कमी करण्यासाठी व डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आहे तर खुप छान आहे. 👍

आपण नेहमी रायते खातो पण हे रायते वजन कमी करण्यासाठी व डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आहे तर खुप छान आहे. 👍

पुढे वाचा

लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

आपण नेहमी रायते खातो पण हे रायते वजन कमी करण्यासाठी व डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आहे तर खुप छान आहे. 👍

आपण नेहमी रायते खातो पण हे रायते वजन कमी करण्यासाठी व डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आहे तर खुप छान आहे. 👍

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15मिनीटे
2व्यंक्तीसाठी
  • 1 कपलौकीचा(कद्दू)किस
  • 1/2 कपताजे दही (आंबट नसलेले)
  • 1/2 चमचाभाजलेले जीरे पावडर
  • 1/2 चमचाकाळे मीठ
  • 1/2 चमचासैंधव मीठ
  • 1/2 चमचालाल तिखट
  • 1/4 चमचामिरेपूड
  • 2 चमचेराईचे तेल किंवा इतर कोणतेही
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    प्रथम लौकीची साल काढून घ्यावी.नंतर ते किसून घ्यावे.

    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईमध्ये अगदी थोडे तेल टाकून किस चांगला परतून घ्यावे.किस मऊ होईपर्यंत थोडे झाकून ठेवावे.व नंतर किस थंड करावा.

    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका वाटी मध्ये दही घेऊन त्यात तो परतलेला किस व मिरपूड, जीरे पावडर, काळें मीठ, सैंधव मीठ हे टाकून चांगले हलवुन घ्यावे.नंतर एका तडका भांड्यात अगदी थोडे तेल टाकून त्यात मिरची पावडर टाकून गरम करून रायत्याला वरून तडका द्यावा.

    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर वरुन आवडीनुसार कोथिंबीर घालावी.लौकी रायता तयार👍🙏

    लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
25 नोव्हेंबर 2020 09:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटीत आंबटगोड आवळा लूंजी (amla launji recipe in marathi)
  2. मोरावळा (आवळा मुरंबा) (morawla / amla muramba recipe in marathi)
  3. घावणे रेसिपि (ghavane recipe in marathi)
  4. रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
  5. वालाचं बिरडं (walache birde recipe in marathi)
  1. काश्मिरी स्टाईल पनीर चमन सोबत केसर राइस (paneer chaman with kesar rice recipe in marathi)
  2. लाल भोपळ्याचा हलवा (Pumpkin Halwa recipe In marathi)
  3. भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
  4. कोहळ्याचे गुळशेल😋 (kohlayche gulshel recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14110289
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close