लाल भोपळ्याचा हलवा (Pumpkin Halwa recipe In marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

#GA4 #week11
#Pumpkin हा शब्द वापरून मी pumpkin हलवा बनवला आहे. टेस्ट ला खूपच मस्त होतो आणि उपवासाला पण चालतो..

लाल भोपळ्याचा हलवा (Pumpkin Halwa recipe In marathi)

#GA4 #week11
#Pumpkin हा शब्द वापरून मी pumpkin हलवा बनवला आहे. टेस्ट ला खूपच मस्त होतो आणि उपवासाला पण चालतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामलाल भोपळा किसून
  2. 1 वाटीकिसलेला गुळ
  3. 1 टेबलस्पूनबदाम-पिस्त्याचे काप
  4. 4 टेबलस्पूनखवा
  5. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

15-20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम लाल भोपळा घेऊन तो जाड किसणीने किसून घ्यावा. गुड सुद्धा किसून घ्यावा

  2. 2

    एका कढईमध्ये तूप टाकून तूप गरम झाल्यानंतर भोपळ्याचा कीस दोन मिनिटं परतून घ्यावा. नंतर त्यात खवा आणि गुड घालावा.

  3. 3

    सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटं सतत हलवत राहावे.

  4. 4

    हलवा घट्ट झाला की त्यात आवडीनुसार बदाम-पिस्त्याचे काप टाकून हलवा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

Similar Recipes