उकडलेल्या बटाट्याचे रायते 😋(उपवासासाठी) (batatyche rayte recipe in marathi)

नेहमी उपवासाच्या दिवशी काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो तर ही रेसिपी उकडलेल्या बटाट्याचा पासून बनवून पाहिली खूप छान आहे

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यामध्ये तेल टाकून हिरवी मिरचीचे तुकडे चांगले तळून घ्यावे. नंतर शेंगदाणेही तसेच भाजून घ्यावेत. दोन्ही थंड झाल्यावर शेंगदाण्याचे जाडसर
कुट वाटून घ्यावे. - 2
उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते किसणीवर किसून घ्यावेत. नंतर एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा,दही,मिरची पेस्ट, शेंगदाण्याचे कूट,सैंधव मीठ, पिठीसाखर हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
नंतर मिरची तळताना तेल शिल्लक राहिले होते ते त्यात मिक्स करून चांगले हलवून घ्यावे. आपल्या आवडीप्रमाणे वरूनअजून जाडसर कूट टाकावे.खाण्यासाठी बटाटा रायते तयार😋👍🙏
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या