फोडणीचा भात ( व्हेजिटेबल ब्राऊन राईस) (vegetable brown rice recipe in marathi)

Vaishnavi Dodke @cook_26499311
फोडणीचा भात खायचा तर वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस करून पहावे म्हणुनच ही रेसिपी केली.
फोडणीचा भात ( व्हेजिटेबल ब्राऊन राईस) (vegetable brown rice recipe in marathi)
फोडणीचा भात खायचा तर वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस करून पहावे म्हणुनच ही रेसिपी केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्राऊन (राईस) भात शिजवून थंड करून घ्यावे.कारण तो जाड तांदळाचा असेलल्या ने तो चिकट होतो. म्हणूनच तो थंड करून घ्यावे.
- 2
एका कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून प्रथम त्यात सोयाबीन टाकून परतून घ्यावे व नंतर जीरे,मोहरी,कढीपत्ता, हिरवी मिरची, टाकून परतून घ्यावे.नंतर सर्व भाज्या टाकून परत परतून घ्यावे.व नंतर टोमॅटो टाकून मीठ हळद लाल तिखट टाकून परतून घ्यावे.
- 3
नंतर त्यात भात टाकून चांगले परतून घ्यावे.व थोडावेळ टाकून ठेवावे. खाण्यासाठी गरमागरम फोडणीचा भात तयार 🙏👍
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14116191

टिप्पण्या