लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

#hs
लेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे.
लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs
लेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी गाजर, कांदा,व कोथंबीर बारीक चिरून घ्यावे.
- 2
आता एका कढईत तेल गरम करा. जीरे व लसूण व मिरची पेस्ट घालावी किंवा बारीक चिरून घालावी. कांदा दोन-तीन सेकंद परतून घ्यावा.
- 3
अनुक्रमे स्वीट कॉर्न, गाजर व कोबी घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. परताना मीठ व साखर घालावी.
- 4
आता त्यात पाणी घालावे. व वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालावी
- 5
सूप उकळायला लागल्या नंतर त्यात भगर साबुदाणा पेस्ट मिक्स करावी. मी मी कॉर्न स्टार्च च्या ऐवजी हा पर्याय निवडला आहे त्यामुळे सुप अधिक हेल्दी बनले.
- 6
आता एक ते दोन मिनीट उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा व सूपमध्ये लिंबू पिळावा.
- 7
तयार आहे आपले भूक वर्धक रोगप्रतिकारक, हेल्दी रुचकर पौष्टिक लेमन कोरिअंडर सूप.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या