धपाटे (dhapate recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
#HLR
माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या
# चॅलेंज रेसिपी
धपाटे (dhapate recipe in marathi)
#HLR
माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या
# चॅलेंज रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
खोबरं कोथिंबीर लसूण मिरची वाटण करून घ्या
- 2
थालीपीठ भाजणी केलेलं वाटण भाजणी मध्ये मिक्स करून
- 3
मग पीठ मळून घ्या
- 4
पीठ मळून झाल्यावर पोलपाटावर एक कपडा ओलसर करून घ्या त्यावर थालीपीठ थापण्यास घ्या थापताना बोटाने थालीपीठ ला होल पाडायचे
- 5
गॅसवर तवा तापायला ठेवा तवा तापल्यावर तव्यावर थालीपीठ टाका
- 6
छान खरपूस भाजून घ्या तयार आपले धपाटे किंवा थालीपीठ
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15703202










टिप्पण्या