उकडलेले तूर शेंग (ukadleli toor shenga recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
उकडलेले पदार्थ विदाऊ ट ऑईल छानच .
:-)
उकडलेले तूर शेंग (ukadleli toor shenga recipe in marathi)
उकडलेले पदार्थ विदाऊ ट ऑईल छानच .
:-)
कुकिंग सूचना
- 1
शेंगा निवडून घव्यात.काही शेंगा किडक्य असतात.कूकर मध्ये २ glass पाणी घालून त्यात २,३ िचमचा मीठ टाकावे.शेंगा टाकाव्यात.
गॅस on करून कूकर ची तीन शिटी काढून घ्या.कूकर थंड झाल्यावर छान वाफ्लेल्या शेंगा चे दाणे काढून खायला घ्या. मस्त थोडे खारट थोडे फिकी असे दाणे चवीला छान लागतात.वाटल्यास दण्याना लिंब रस पण लावू शकता. - 2
नक्की करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तूर डाळ वडी (toor daal vadi recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvar म्हणजे तूर डाळ.गोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड तुवर शोधून मी तूर डाळ वडी तयार करून बनवले.मी तुवर डाळ वडी ची कृती थोडी वेगळी केली आहे. कोथिंबीर वडी कृती प्रमाणेच तुवर डाळ मिक्सरमध्ये पीसल्यानंतर, आधी वाफवून आणि मग तळून घेतले.चवीला कोथिंबीर वडी सारखी चव लागते. Pranjal Kotkar -
केरी चाट (Kairi Chaat Recipe In Marathi)
आंबट गोड असा हा चा ट संध्यकाळीमधले खाणे म्हणून खूप छान आहे.वीदौट ऑईल छान आहे.:-) Anjita Mahajan -
पालक शेंगा आमटी (Palak shenga amti recipe in marathi)
#mr- माझ्या आईला पालक भाजी, आमटी हा प्रकार खुप आवडतं असे, तेव्हा ती पालकांचे वेगवेगळे पदार्थ करत.आज तिच्या आठवणी जाग्या होतात हे खुप चांगली गोष्ट आहे. Shital Patil -
तूर-मूँग दाल मसाला खिचड़ी (Toor Moong Dal Masala Khichdi Recipe In Marathi)
#हैल्दी रेसिपीप्रत्येकासाठी निरोगी आहार. Sushma Sachin Sharma -
तूर डाळीचे सांबार (toor daadiche sambhar recipe in marathi)
#GA4 #week13 #किवर्ड तूरदाक्षिणात्य पदार्थांमध्ये आहारात सर्वात जास्त वापरला जाणारा हा पदार्थ. याच्या शिवाय दाक्षिणात्य डिशच तयार होणार नाही, असे म्हंटले तर ते चुकीचे वाटत नाही. इडली, डोसा, उत्तपा, आप्पे तसेच भाताबरोबरही हे खूप छान लागते. Namita Patil -
उकडलेल्या ओल्या भुईमूगाच्या शेंगा (bhuimungachya shenga recipe in marathi)
#KS2 सातारा म्हटलं की भुईमूगाच्या शेंगा आज मी शेंगा उकडलेले आहेतः Rajashree Yele -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi)
#GA4 #Week25 #शेवगा शेंग हा कीवर्डआहे. आमच्या कडे ह्यास शेकटा असेदेखील सबोधले जाते.शेवगा अतिशय औषधी व पौष्टिक आहे. ह्याचे सेवन आपल्या आहारात अधिकतम असावा. Sanhita Kand -
-
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#mfrइडली सांबार म्हणजे बहुतेक रविवारी होणारा पोटभरून नाश्ता.लहान मुले तर जाता याता खाणार.असा आवडता पदार्थ.:-) Anjita Mahajan -
-
-
तूर पोहे pohe recipe in marathi)
थंडीत वेगळे गरम गरम खाण्यासाठी आणि सध्या भरपूर तुरीच्या शेंगा असल्यामुळे हे दाणे घालुन केलेले.:-) Anjita Mahajan -
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
-
झणझणीत तूर दाणे - वांगे भाजी (zhanzhanit toor dane vange bhaji recipe in marathi)
#GA4 #week13 #तूर Monal Bhoyar -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसपीबुक #week11नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी. Pragati Phatak -
कानुले (kanule recipe in marathi)
#नागपंचमी विशेष आज नागपंचमी त्यानिमित्ताने खूप गोड पदार्थ घरी बनवले जातात त्यातीलच एक पदार्थ म्हणजे उकडलेले कानुले, तर मग पाहुयात रेसिपी.. Pooja Katake Vyas -
पोटॅटो रोल (Potato Roll Recipe In Marathi)
#SCR हा अगदी सोपा पदार्थ स्नॅक्स मध्ये बनवू शकतात. चटपटीत पदार्थ किंवा चाट मध्ये हा पदार्थ येतो.बटाटे उकडलेले असतील तर फारच लवकर बनवता येतात. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
-
नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi)
#cooksnap#Mamata BhandarkarRoshni Moundekar Khapreनावडत्या भाज्यांमधील हमखास न आवडणारी भाजी म्हणजेच "गवार".. पण ह्याच नावडत्या भाजी मध्ये थोडासा बदल करून घरातील लोकांना खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातील...चला तर मग करुया *नागपुर स्पेशल सावजी गवार शेंगा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
उकडलेले मोदक (ukadlele modak recipe in marathi)
#GA4#week8#steamed आपण संकष्टी चतुर्थीला नेहमी मोदक करतो.कधी तळलेले करतो, कधी उकडीचे करतो, तर कधी उकडलेले करतो. तर मी यावेळी उकडलेले मोदक केले आहे.Rutuja Tushar Ghodke
-
उकडलेले बटाटे मटकीची भाजी. (Batata Matkichi Bhaji Recipe In Marathi)
#उकडलेले बटाटे मटकीची भाजी.... उकडलेले बटाटे आणि बॉईल केलेली मटकी दोन्ही मिळून केलेली भाजी..... Varsha Deshpande -
लसूणी तूर दाल (Lasooni Tur Dal Recipe In Marathi)
#कुक विद कूकर#ccrहैल्दी एडं न्यूट्रीशियस जूसी डाइट Sushma Sachin Sharma -
पिकलेल्या आंब्याच रायत (piklelya ambyacha raita recipe in marathi)
माझी आई सर्व पदार्थ छानच करते,पण मला तिच्या हातच्या पदार्थांमधे आवडणाऱ्या पदार्थापैकी एक म्हणजे हे रायते.#md Anjali Tendulkar -
तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)
#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते. Shama Mangale -
मसाला तूर-मसूर दाल फ्राई (Masala dal fry recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपी तूर मसूर मिक्स डाळ ही आमच्या जेवणाच्या वेळेसाठी आरोग्यदायी आणि चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
मिश्र डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकाला आवडतो. मग तो इडली असो डोसा असो. प्रत्येकांना साउथ इंडियन पदार्थ आवडतातच.अप्याना गुदुपांगुल असे सुद्धा म्हणतात.अप्यांसाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे.. MaithilI Mahajan Jain -
"पौष्टिक ऑईल फ्री ब्रॉकली पनीर टिक्की" (Healthy Broccoli Paneer Tikki Recipe In Marathi)
#LCM1" पौष्टिक ऑईल फ्री ब्रॉकली पनीर टिक्की " आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, तेलकट तुपकट पदार्थ म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.पण आपण आता थोड सतर्क होऊन, आपल्या आहारामध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे. अशीच एक पौष्टिक आणि ऑईल फ्री आणि सोबत चविष्ट रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. नक्की करून बघा. Shital Siddhesh Raut -
तूर आणि वालाच्या दाण्यांची खिचडी (Tur And Val Danyachi Khichdi Recipe In Marathi)
#RJRरात्रीचे जेवण म्हणजे सहज पचण्यासारखं आणि तरीही चविष्ट असावं,घरातल्या सर्व मेंबर्सनी एकत्र बसून दिवसभराच्या गोष्टी व काही सृजनशील गप्पा. यामुळे गृहिणी ही त्यात सहभागी होऊ शकतात. Anushri Pai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15702732
टिप्पण्या