सफरचंद कोशिंबीर (safarchand koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या.
- 2
मग सफरचंदाच्या बारीक फोडी करून एक बोल मध्ये घ्या.
- 3
मग त्यात दही-शेंगदाणे कुट-मीठ-जीरे पावडर-कोथिंबीर घाला व वरून हिरव्या मिरचीची फोडणी द्या व सगळं एकत्र मिसळून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
सफरचंद खीर(safarchand Kheer recipe in marathi)
#HLR सफरचंद खीर लहान मुलांसाठी आणि आमच्या मोठ्यांसाठी एकदा अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे. Sushma Sachin Sharma -
कोबीची झटपट कोशिंबीर(Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
कविता बसुटकर मॅडम ची चटपटीत कोबीची कोशिंबीर रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाली एकदम चवीला.मी थोडी कोथिंबीर आणि दाण्याचे कुट पण घातले. Preeti V. Salvi -
कोशिंबीर (चटणी) (KOSHIMBIR RECIPE IN MARATHI)
आमच्या कडे रोज जेवणात कुठली तरी चटणी हा प्रकार असतोच त्या शिवाय जेवण अपूर्ण च वाटत .. Maya Bawane Damai -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
डाव उजव ताटात मेनू या ला फार महत्त्व.डाएट करण्यार साठी सुध्दा एकदम छान.याचे कितीही प्रकार करता येतात.:-) Anjita Mahajan -
-
मुळ्याच्या पाल्याची कोशिंबीर (mudachya palyachi koshimbir recipe in marathi)
आता बाजारात छान मुळे मिळतात तुम्ही भाजी करत असालच पण लोहयुक्त मुळ्याच्या पाल्याची पोष्टीक कोशिंबीर करा छान लागते. Hema Wane -
मिक्स कोशिंबीर (mix koshimbir recipe in marathi)
आमच्या घरी रोजच्या जेवणात चटणी ही असतेच तर आज ही चटणी बनवली ही चटणी असली की जेवण मस्त होत , आणि छान लागते ही चटणी तुम्ही पण करून बघा Maya Bawane Damai -
-
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
-
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
-
अंबाडा भाजी भाकरी (ambada bhaji bhakhri recipe in marathi)
#HLR अंबाडा भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून माझ्या फार आवडीची भाजी आहे.मी ही भाजी बऱ्याच दिवसांनी बनवली कारण मी पूर्वी मुंबई मध्ये रहात होते तिथे अश्या गावरान पालेभाज्या मला मिळत नव्हत्या पण आता आम्ही सोलापूर ला बदली मुळे शिफ्ट झालोय ,तर इकडे मला ही भाजी मला मिळाली,माझ्या माहेरी कोल्हापूर ला माझी आई ही भाजी फार सुंदर बनवायची. तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
-
लाल भोपळ्याची कोशिंबीर (Lal Bhoplyachi Koshimbir Recipe In Marathi)
#कोशींबीर ... चटपटीत कोशिंबीर उपासाला सुद्धा चालते फक्त फोडणीमध्ये मोहरीचे ऐवजी फक्त जिर्याची फोडणी द्यायची... Varsha Deshpande -
-
-
कलिंगडाच्या पांढरा गराची कोशिंबीर (kalangdichya pandra gajrachi koshimbir recipe in marathi)
कलिंगडामधे पाणी 80% असते ,उन्हाळ्यात खायला अतिशय शितल नि प्रकृती साठी एकदम बहुगुणी चांगले.तसेच व्हिटॅमीन A,C,बीटा कॅरोटीन पोटॅशियम,कॅल्शियम, मॅग्नेशियम,व्हिटॅमीन B6,आयर्न,फाॅस्फरस,झिंक शिवाय फायबर ही भरपूर असे बहुगुणी. कलिंगडाचा पांढरा भाग पण खुप गुणकारी.त्याचीच कोशिंबीर केलेय बघा कशी करायची ते. Hema Wane -
रव्याचा ढोकळा (ravya dhokla recipe in marathi)
#md जागतिक मातृत्व दिनाच्या सर्वं माता,भगिनी, मैत्रिणी ना हार्दिक शुभेच्छा💐आज या दिवशी मी माज्या आईच्या हातचा रवा ढोकळा जो मला आवडतो त्याची पाककृती शेयर करत आहे ,खूप कमी साहित्यात झटपट ,स्पॉजी हा ढोकळा होतो तर मग बघूयात कसा करायचा ते... Pooja Katake Vyas -
गाजर मुळा कोशिंबीर (gajar mula koshimbir recipe in marathi)
एकदम सोप्पी कोशिंबीर नी पोष्टीक जर एखाद्याला मुळा आवडत नसेल तर ही नक्की आवडेल . Hema Wane -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफीआज मी भाग्यश्री लेले यांची कोशिंबिरीची रेसीपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. पानातली डावी बाजू असली तरी फार महत्वाची आहे. Kalpana D.Chavan -
सफरचंद डोनट (safarchand donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरअहो, ही माझी सेकंड सेंच्युरी म्हणजेच द्विशतकी रेसिपी आहे..कुकपॅड टिमच्या सततच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे तसेच या समुहातील माझ्या सर्व सुगरण मैत्रिणींपासुन मी निरंतर काही ना काही शिकत असल्यामुळे माझा हा प्रवास ईथपर्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.. मग काही गोडधोड नको का .. पण पहिले साजरा करूया हा ऊत्सव .मग ऊचला एपल डोनट.. माझा हा प्रवास पुढेही अधिक सुधारणांसह चालु राहणार आहे .. Bhaik Anjali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15702983
टिप्पण्या (3)