कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते.

जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते.

पुढे वाचा

भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते.

जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4 जण
  • 1/4 किलोभेंडी
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनधनाजीरा पावडर
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनबेसन
  • चवीनुसारमीठ
  • तेल
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1मोठा कांदा चिरलेला
  • 3हिरव्या मिरच्या
  • 1 कपटोमॅटो प्युरी
  • 1/2 कपदही
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम भेंडीचे देठ व शेवटचे टोक कापून भेंडीचे दोन आडवे तुकडे करून घ्या. त्या तुकड्यांमध्ये १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून तिखट, मीठ, बेसन घालून थोडं पाणी शिंपडा व मिक्स करा. कढईत तेल घालून त्यावर हे भेंडीचे मिश्रण घालून ५ मिनिटे परता व ताटात काढून घ्या.

    भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याच कढईत तेल घालून जीरे, चिरलेला कांदा घालून परता. नंतर त्यात हिरवी मिरची उभे चिर देऊन टाका. आता टोमॅटो प्युरी घाला. धनेजिरे पावडर, तिखट, हळद घालून तेल सुटेपर्यंत परता.
    आता दही घालून एकजीव करा. थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.

    भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता भेंडी घालून परता व ७ मिनिटे शिजवा. वरून गरम मसाला, कोथिंबीर घाला. सर्व्ह करा भेंडी मसाला. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता.

    भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
13 डिसेंबर 2022 09:30 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भेंढीची मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रगडा पॅटिस (Ragada Patties Recipe In Marathi)
  2. सॅन्डविच चटणी (Sandwich Chutney Recipe In Marathi)
  3. गावरान मटण (Gavran Mutton Recipe In Marathi)
  4. साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
  5. मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
  1. खोबरं लसूण चटणी (Khobare Lasun Chutney Recipe In Marathi)
  2. हिरवा कांदा पात भाजी (Hirva Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)
  3. कारल्याची चटणी (Karlyachi Chutney Recipe In Marathi)
  4. मिक्स व्हेज(भोगीची भाजी) तिळ पेरून बाजरी ज्वारीची भाकरी (Bhogichi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16688077
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close