पिस्ता तिळपापडी (Pista Til Papdi Recipe In Marathi)

#TGR मकर संक्रात स्पेशल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला ….वर्षाचा पाहिला सण संक्रांत sarv महिला तिळाचे लाडू, पोळ्या, वड्या बनवतात ..मी येथे खुसखुशीत वेलची पिस्ता टाकून तीळ पापडी बनवली . फटाफट बनते. कशी बनवायची ते पाहू …

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सिम गॅसवर पांढरे तीळ भाजून घ्या.
- 2
प्लेट, वाटी, लाटणे, व सुरीला तूपाचा हात फिरवून घ्या. पिस्त्याचे पातळ काप करा.
- 3
सिम गॅसवर कढईत साखर टाका. हळूहळू ती वितळेल. ती विरघळल्यावर त्यात तीळ टाका.
- 4
कढईतील मिश्रण तूप लावलेल्या थाळी वर टाका. व फटाफट लाटा. लाटत असतानाच त्यावर पिसत्याचे काप व वेलची पूड टाका व पुनः लाटून घ्या.
- 5
कोमट असतानाच तिच्या वड्या कट करा.अत्यंत चविष्ट,खुसखुशीत लागतात. मैत्रिणीनो तिळगुळ घ्या गोड गोड बोला …तुम्ही नक्की करुन पहा …आवडेलच …
- 6
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)
Happy Pongal 🎉💐