रवा अपे

#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची
रवा अपे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची
Steps
- 1
एका भांड्यात २०० ग्राम रवा आणि दहि चांगले मिक्स करून घेतले, मग त्यात २ कप पाणी अॅड केले, चांगले फेटुन घेतले.
- 2
कांदा, शिमला मिरची, टॉमेटो, वाटणा, कोथिंबीर, मिरची, कडीपत्ता, मिठ, (तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या अॅड करु शकता) मिक्स केले व १५ मिनट झाकण लावून ठेवून दिले
- 3
१५ मिनटात नंतर २ टेबल स्पून तेल गरम करून राई व जिरे ची फोडणी करून त्यात मिक्स केली, व २ टिस्पून बेकिंग सोडा टाकुन चांगले २ मिनटे चमच्याने हलवुन घेतले
- 4
अपे पात्र गॅस वर ठेवून ते गरम झाल्या वर तेलाचे गि्सिग करुन तयात चमचा ने मिश्रण टाकले मग मंद आचेवर १० मिनिटे वाफवून घेतले अपे फिरवुन परत ५ मिनटे वाफवून घेतले
- 5
गरमागरम नाश्ता तयार. चटणी ऐवजी मि टॉमेटो सॉस सवँ केला
Similar Recipes
More Recipes
-

Crispy Spuds with Garlicky Mayonnaise and Paprika
Foodiegeektrish
-

Heena Jani
-

Kulsoom Bukhari
-

Suchitra S(Radhika S)
-

Anoli Vinchhi
-

Durreshahwar Khan
-

Muniswari.G
-

Oven-roasted chicken drumsticks
Sarvat Hanif
-

Namrata’s Signature Baingan Anda Recipe
Namrata sarmah
-

Air Fry with Me
-

cook 1
-

Cabbage with Beef and Potatoes
skunkmonkey101
-

Spencer Tetz
-

Spencer Tetz
-

Chocolate pineapple bread pudding
Jayakrite Kande
-

Spencer Tetz
-

Chef Archana Dave
-

Durreshahwar Khan
-

Bazella (Mince with peas and rice)
Nina Anlezarck
-

Ifteebeen Safdar
-

Kumkum Chatterjee
-

Chefchi Kitchen
-

Asmita Desai




















Comments