#प्रेमासाठी
मधुर फिरनी सोबत आपला व्हॅलेन्टाईन सुमधुर बनवा
Steps
- 1
प्रथम तांदुळ निवडून स्वच्छ धुवून घ्या आणि अर्धा तास बिजत ठेवा
- 2
नंतर भिवलेल्या तांदळाची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या
- 3
आता एक खोलगट पॅनमध्ये दुध गरम करायला ठेवा आणि दुध एकसारखे ढवळत राहा
- 4
दुध गरम झाले की त्यामध्ये तांदळाची पेस्ट घाला पण पेस्ट घालतानाही दुध एकसारखे ढवळत राहावे
- 5
वरील मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यामध्ये milkmaid घालून एकसारखे ढवळावे
- 6
5-7 मिनिटांमध्ये आपली फिरनी तयार होते. आता त्यामध्ये वेलची पूड आणि 2 चमचे rose वॉटर चालावे आणि गॅस बंद करा
- 7
आपली फिरनी तयार आहे एक बाऊल मध्ये ओतून थोडा वेळ रेफ्रिजरेटर मध्ये सेट होण्यासाठी ठेवा
- 8
आपली फिरनी चॅन सेट झाली आहे. आता सफरचंदाच्या heart shape ने आणि बदाम व chocochips नी आणि फुलांच्या पाकळ्यांनी छान सजावट करून आपल्या प्रिय व्यक्तीला सर्व्ह करा. हे एक खूप सुंदर desert आहे. नक्की करून पाहा
Similar Recipes
More Recipes
-

Hania Hameed
-

Sweet Cabe
-

Maggie Conlon
-

Bushra Mazhar
-

Traditional Thali with Bajri Bhakhri
Darshana Patel
-

Mad Cook
-

Village Style Mix Spinach Sabji
Shital Jataniya
-

Nicky
-

Gabriel Ivarsson
-

invaderkim
-

Nafeesa Mustafa
-

Lemon Garlic Basil Orzo with Grilled Chicken
Chef Bryce
-

Air Fry with Me
-

Ariba Afzal
-

vidhi vazirani
-

Areeba Masroor
-

Ashika Arora
-

Shabbir Dalal
-

Shane
-

Pizzaheaven_bh
-

Radhika Joshi
-

Rabi'atu Kabir Yakubu
-

Reshma Rana





















Comments