रव्याचे उकडीचे मोदक
Steps
- 1
प्रथम सारण बनवण्यासाठी एका कढईत तूप घेऊन त्यात खोबरे व गूळ घालून परतून घेणे गुळ व्यवस्थित विरघळले कि त्यात वेलची पूड घालुन सारण बनउन घेणे.
- 2
मोदकाची पारी बनवण्यासाठी एका भांड्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवले पाणी चांगले उकळले की त्यात रवा, थोडे तूप व चवीनुसार मीठ घालून मोदकाची उकड बनवून घेणे.गॅस बंद करून उकड पाच मिनिट झाकून ठेवावी
- 3
पाच मिनिटांनंतर उकड परातीत काढून चांगली मळून घ्यावी आता उकडीचे छोटे गोळे करून त्याची पारी बनवून घ्यावी त्यात मोदकाचे सारण भरुन मोदकाचा आकार द्यावा
- 4
मोदक पात्रात पाणी उकळवून त्यांच्या जाळीवर हळदीचे पान ठेवावे व पंधरा मिनिटं मोदक उकडून घ्यावे.
Similar Recipes
More Recipes
-

Gabriel Ivarsson
-

Padmini Venkatesan
-

Bianca Mwale
-

Suchitra S(Radhika S)
-

culinarycubit
-

Dakota Jenkins
-

Emily B.
-

Spaghetti Balls and Meat sauce
Grill-Master
-

Leelumae
-

Leelumae
-

DentaCook
-

Spoonful Passion
-

Mamake Quincy
-

Yirel Zawadi Okongo
-

Pooja Soni
-

SnacksByMaryoomKd
-

sushcookss
-

Sunita Chakrabarty
-

mithu
-

Tumeric fried cassava #breakfastideas
Catherine Njoki
-

Nelson Salter
-

Il casatiello napoletano Neapolitan Easter bread
Miss Fluffy's Cooking (Angie's Italian Cooking)
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12054481



















Comments