चिझी_स्मोकी_baked_पास्ता

पास्ता म्हणजे आजकालचा फटाफट नास्ता, त्याला थोडी ट्विस्ट देऊया
चिझी_स्मोकी_baked_पास्ता
पास्ता म्हणजे आजकालचा फटाफट नास्ता, त्याला थोडी ट्विस्ट देऊया
Steps
- 1
सर्वात आधी 2 कप पाण्यात थोडं मीठ आणि चमचा भर तेल घालून पास्ता वाफवून घ्या, आणि बाजूला ठेवा
- 2
एक पॅन घ्या, त्यात बटर आणि थोडं तेल घाला
- 3
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या
- 4
नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगले परतून घ्या
- 5
आता या मध्ये पास्ता सॉस घालून एकजीव करा, आणि नंतर कॉर्न आणि सिमलामिर्ची घालून एकजीव करा
- 6
आणि थोडं पाणी घालून सर्व मिश्रण छान एकजीव येऊ द्या, आता यात तयार वाफवलेला पास्ता घाला
- 7
नंतर चिलीफ्लेक्स,मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ,थोडी साखर घालून मिक्स करा,आणि 2 ते 3 मिनिटे शिजू द्या
- 8
आता हा पास्ता एका मायक्रोवेव्ह सेफ बाउल मध्ये पसरावा, आणि त्या वर किसलेलं चीझ घाला..
- 9
आणि आता 180 डिग्री प्रिहेटेड ओव्हन मध्ये 10 मिनिटे बेक करा.
- 10
ओव्हन नसल्यास, त्याच पॅन मध्ये तयार पास्त्यावर चीझ घालून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवा, चीझ वितळे पर्यंत.
- 11
आणि त्यानंतर कोळसा गरम करून एका वाटीत घ्या आणि त्या वर तूप घालून स्मोक द्या.
- 12
टीप- स्मोक न देता ही छान लागते.
Similar Recipes
More Recipes
-

Low Calorie Tortilla Bread Pizza
Yummy everyday
-

Arezu
-

Tasty Veg Cooking
-

Spicy George Foreman
-

Bukharicooking vlogs
-

Shital Jataniya
-

Jacket Potatoes with Cheese Filling
ALEX xx ✈🇬🇧🇱🇹
-

Mango Shrikhand - Aamrakhand - Indian traditional desert
Manisha Sampat
-

Ruchi Agarwal
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

mfno
-

Opa Erich's Hackepeter (German Steak Tartare)
Felix Cortes
-

Romanian cheese doughnuts – Papanași
Romaniancook
-

Smiley_blu3
-

Madhupriya Lodh
-

Sunita Chakrabarty
-

Namkeen Lassi (Salted Buttermilk)
Kiran's Cravings
-

Khets
-

Suchitra S(Radhika S)
-

Aroush Ahmed
-

Mk Mahwish
-

Jagruti
-

Cheesy vegetable risotto recipe
Ruchi Bidasaria -

Felicia O W






Comments (2)