वाफे वरची शेगुळ कचोरी

#रेसिपीबुक #week7 शेगुळ शरीर साठी खूप उपयुक्त भाजी. आमच्याकडे नेहमी होत असते...पण भाजी किवा सूप हे जास्त बनते शेगळाचे....ह्या वेळेस सात्विक थीम ची संधी साधून वेगळे काहीतरी ना तळलेले असे पोष्टील व चटपटीत करण्याचा बेत आखला अनिंतो यशस्वी झाला......खूप सुंदर रूप आले आहे ह्या काचोरींना....
वाफे वरची शेगुळ कचोरी
#रेसिपीबुक #week7 शेगुळ शरीर साठी खूप उपयुक्त भाजी. आमच्याकडे नेहमी होत असते...पण भाजी किवा सूप हे जास्त बनते शेगळाचे....ह्या वेळेस सात्विक थीम ची संधी साधून वेगळे काहीतरी ना तळलेले असे पोष्टील व चटपटीत करण्याचा बेत आखला अनिंतो यशस्वी झाला......खूप सुंदर रूप आले आहे ह्या काचोरींना....
Steps
- 1
प्रथम बारीक रव्यात दही व मीठ घालून गरज वाटल्यास पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे. ओल्या कपड्याने झाकून पंधरा मिनिटे तसेच ठेवावे. शेगुळ ची पाणी स्वच्छ धुऊन एका कपड्यावर वाळण्यास घालावेत.
- 2
ओले खोबरे कोथिंबीर मिरची साखर व थोडीशी शेगुळ ची पाने एकत्र मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
- 3
एका पॅनमध्ये गरम करून त्यात जिरे तडतडू द्यावे व उरलेली शेगुळ ची पाने घालावीत व खरपूस तळून घ्यावीत. सी तळलेली पाने तुपा सकट जाडसर वाटलेल्या खोबर्याच्या वाटणात मिक्स करावे. सारण तयार आहे
- 4
आता रव्याच्या पीठाचे छोटे छोटे गोळे करावेत. मोदकाप्रमाणे प्रत्येक गोळ्याची पाणी व तेल लावून पारी करून घ्यावी. पारीच्या मधोमध चमचाभर सारण भरावे. सर्व कडेने पारी बंद करत यावी
- 5
अशाप्रकारे सर्व कचोऱ्या करून घ्याव्यात. नंतर मोदकाप्रमाणे मोदकाच्या चाळणीवर ठेवून दहा मिनिटांसाठी वाफवून घ्याव्यात. गरमागरम सर्व्ह कराव्यात.
Similar Recipes
More Recipes
-

Kumkum Chatterjee
-

Guruji Kitchen
-

Alexa
-

Alexa
-

Mital Solanki
-

Crispy & Healthy Oats Gota/ Bhajiya
Sangita Vyas
-

Crock Pot Girl 🤡
-

Baked Chicken Drumsticks With Homemade BBQ Sauce
Wilhelmina Cooks
-

Candied Sweet and Savory Bacon Rolls 🥓
Crock Pot Girl 🤡
-

Grilled Jalapeño Lime Pork Chops
Crock Pot Girl 🤡
-

Crock Pot Girl 🤡
-

Neelam Choithani
-

Dipti Warange
-

Krishna Rani
-

Poonam Dhamija -

Harsha Ladhwani
-

Tas’ delicious Trader Joe’s Sausage and Chimichurri Rice
Elyse Shelger -

Nour's Life
-

Aishatu Jami'u✨
-

Naz Rais Naz Rais























Comments