मटार पोहे

मटार पोहे हिवाळ्याला की मटार येतातच. पण आम्ही नुकतंच कोकणात जाऊन आलो तिथून लाल पोहे घेऊन आलो . गुलाबीसर पोह्याचा कलर आहे पण अतिशय टेस्टी असे हे पोहे आहेत. मी पहिल्यांदाच खाल्ले म्हणून रेसिपी शेअर करते.
मटार पोहे
मटार पोहे हिवाळ्याला की मटार येतातच. पण आम्ही नुकतंच कोकणात जाऊन आलो तिथून लाल पोहे घेऊन आलो . गुलाबीसर पोह्याचा कलर आहे पण अतिशय टेस्टी असे हे पोहे आहेत. मी पहिल्यांदाच खाल्ले म्हणून रेसिपी शेअर करते.
Steps
- 1
पोहे छान चाळून दोन पाण्याने धुवून पाणी निथळून ठेवा. कांदा उभा चिरला मिरची चिरून घ्या.
- 2
कढईत तेल घालून तेल तापलं की त्यात घाला. नंतर त्यात चिरलेली मिरची, कांदा, मटार घाला. कांदा लालसर झाला की त्यात पोहे चवीनुसार मीठ साखर आणि लिंबू पिळा. एक दणदणीत वाफ येऊ द्या. आणि गरम गरम पोहे मस्त खोबरे कोथिंबीर घालून खायला द्या.
Similar Recipes
More Recipes
-

Ryan
-

Chargrilled Vegetable & Lentil Layer Bake
Claire Dolci
-

Brad's corny beans and weenies
wingmaster835
-

Cluster Beans Curry - Andhra Style
Bethica Das
-

Bethica Das
-

ifuchi
-

cudi
-

ifuchi
-

Hiroko Liston
-

Crunchy! Coffee and Nuts Shortbread Cookies
Fumie's Recipe
-

Mariko Vegan
-

Spiced Chocolate Peanut Butter Cookies with Lentil Flour
marimac's Quest for Flavour
-

325 California Farm Shrimp Sushi Rolls
Hobby Horseman
-

Bite-size Banana Walnut Drop Cake with Oat Flour
marimac's Quest for Flavour
-

ZMA
-

Areeba Muhammed
-

Areeba Muhammed
-

Archana Devi ( Chaurasia)
-

Group 1
-

Areeba Muhammed
-

KaZ_kaeshi(soup base for soba)
KaZ Naka
-

Maya's Recipe's
-

Mullangi Sambar / Mooli ka sambar
Kavita R
-

deoyani










Comments