#आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️

#चटकदार_लोणची ♥️🌿🍲
बाजारात सध्या मुबलक ओली हळद, ताजी आंबेहळद, रसदार लिंबे, चांगले पक्व आले, हिरव्यागार मिरच्या आणि उत्कृष्ट रानआवळे उपलब्ध झाले आहेत. 👩🍳🌶️🍋🌶️🍋🥕🥘🌶️
त्यामुळे आता वेळ आली आहे 'आंबेहळद-ओली हळद-आले-मिरची-आवळा-लिंबू' लोणचे बनवण्याची!!! 🤷♥️🌿 अगदी भन्नाट लागते चवीला आणि सोपे आहे बनवायला....😃 आई रश्मी इंदूलकर ची ही पाककृती आहे. सकाळी गावरान साहित्य तीच हुडकून आणते बाजारातून... 😃💁
लोणचे मसालेचा वापर करून अनेक सुगरणींनी, नवख्या स्वयंपाक करणा-या युवतींनी आणि कैक हौशी Home-chef नी, जेवणाची रंगत वाढवणारी आणि वाढलेल्या पानांची डावी बाजू सांभाळणा-री अशी त-हेत-हेची चविष्ट, चमचमीत आणि लज्जतदार लोणची बनवली. कैरीचे, मोक्याचे, लिंबाचे, करवंदाचे, मिरचीचे, माईनमुळ्याचे, गाजराचे, आवळ्याचे आणि अजूनही बरीच लोणची हा एकच लक्ष्मी मसालेचा तयार लोणचे मसाला वापरून झटपट बनवता येतात. :)
तो मसाला आयत्या वेळी मिळाला नाही तरी घरच्याघरी व बनवता येईल असे मसाल्याचे प्रमाण दिले आहे. तुम्ही ते पण वापरू शकता. 🤷🌿💁♥️ तसेच हाच मसाला वापरून, लिंबू आणि १२ ही महिने मिळणा-या आंब्याच्या कै-यांचे लोणचे घालू शकता. :)

Steps
- 1
(तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ मिक्सरमधे भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर, अर्धा चमचा थोडीसे भाजून जाडसर भरडलेले मेथीदाणे असे सर्व एकत्र मिक्स करा. आणि वापरा.)
- 2
१. सर्व साहित्य स्वच्छ धुवून, कपड्याने पुसून घ्या. पाण्याचा अंश राहता कामा नये.
२. सर्व साहित्य बुडेल इतपत तेल अंदाजाने घ्या आणि गरम करा. नंतर थंड करत ठेवा.
३. एका लिंबू चर्या आठ ह्याप्रमाणे लहान फोडी करा. बिया काढून टाका.
४. आंबेहळद, आले, ओली हळद यांची साले काढून मग बारीक कापून घ्या. - 3
५. आवळ्याचे व मिरचीचे देखील बारीक तुकडे करा.
६. सगळे एकत्र करून मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. (साधारण ९-१० तास रहायला हवे)
७. सकाळी सगळ्या मिश्रणात १०० -१२५ ग्रॅम तयार महाराष्ट्रीयन पध्द्तीचा लक्ष्मी मसालेचा तयार लोणचे मसाला टाकून मिक्स करा. (तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ मिक्सरमधे भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर, अर्धा चमचा थोडीशी भाजून जाडसर भरडलेले मेथीदाणे मिक्स करा.) - 4
८. गरम करून थंड केलेले तेल त्यात टाकून व्यवस्थित परता.
बरणी मधे भरून ठेवा. आम्ही हे फ्रिजमधे ठेवतो, कारण काहीवेळा आंबेहळद आणि ओली हळदीमध्ये पाण्याचा अंश असू शकतो, ज्यामुळे लोणचे फसफसू शकते.तुम्ही कसे बनवता ते, आम्हालापण सांगा पाहू! 💁
#pickles #achar #lonache #lonache_masala #marathi_food #laxmi_masale #the_masala_bazaar
Similar Recipes
More Recipes
-

Vedangi Kokate
-

Gogdi Bhajiya (Tiny Methi Fritters)
Heena Jani
-

Swati Sheth
-

Vermicelli & Green Toor Dal Upma
Rekha Bapodra
-

Durreshahwar Khan
-

Foram C. Virani
-

Radhika Shaparia
-

Aruna Thapar
-

Sudipa Gope
-

blackreafs -

Amazing Grace’s (aka TeenChef)
-

ryandvy
-

crissy3622 -

Himanshi Agarwal -

#चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती')
Sneha Chaudhari_Indulkar
-

Harminder Kaur Sethi
-

Sneha Chaudhari_Indulkar
-

sarita Sharma
-

shimi
-

#भरली भेंडी - #Bharli_Bhendi_Masala 🌿♥️🥗
Sneha Chaudhari_Indulkar
-

Mixed Vegetables Kabuli Chana Pulao
Krishna Biswas
-

Aayushi Thacker

Comments