# टोमॅटो रस्सम

# टोमॅटो रस्सम
Steps
- 1
प्रथम टोमॅटोला सुरीने उभ्या आडव्या चिरा द्याव्या. गॅसवर एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवून त्यात टोमॅटो घालून सालं सुटेपर्यंत उकडून घ्यावेत. उकडलेले टोमॅटो गार झाल्यावर त्याची साले काढून ते मिक्सरमधून वाटून घ्यावे. तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यात हिंग, हळद व तिखट घालून कुकरमधे शिजवून घ्यावी.
- 2
गॅसवर एका पॅनमध्ये टोमॅटो उकडलेले पाणी घालून त्यात टोमॅटोची प्युरी घालावी. त्यात मिरपूड घालावी.
- 3
उकळी आल्यावर त्यात शिजलेली तूरडाळ घालावी. मीठ घालून घ्यावे.
- 4
गुळ घालून चांगले उकळू द्यावे.उकळी आल्यावर गॅस बंद करावा. गॅसवर एका कढल्यात तूप घालावे. तूप गरम झाले कि त्यात मोहरी घालावी.
- 5
मोहरी तडतडल्यावर त्यात जीरे, हिरव्या मिरच्या व लाल मिरच्यांचे तुकडे घालावे.
- 6
गॅस बंद करावा. तयार फोडणी रस्सम मध्ये घालावी. लिंबाचा रस घालावा.
- 7
तयार रस्सम बाऊल मध्ये काढून कोथिंबीर घालून गार्नीश करावे.
Similar Recipes
More Recipes
-

Deepti Johri
-

naokoyyy
-

Vidyutaa Kashyap
-

Beena Radia
-

A Delicious and Easy Oven-Baked Fish Recipe! 🐟✨
Yummy everyday
-

Poha Fried Cups / Flattened Rice Fried Cups
Madhumita Bishnu
-

Sarvat Hanif
-

Chorizo and Roasted Poblano Wild Rice
Rebecca Dunsworth
-

Golden Crunch Poha Potato Bites
Sangita Vyas
-

SherryRandall: The Leftover Chronicles
-

breadnnbutter
-

Robert Gonzal
-

Mexican Meatloaf with Baked Mac n' Cheese and Cheesy Broccoli
PittbullMom2014
-

Marium Wasim
-

Foxtail Millets peanut Rotla with mayo Sauce and green chutney
Hadisa Tabassum
-

lubabatu harande -

Enjoy Cooking With Tahzeeb
-

Adeya -

Mukti Sahay
-

Jayakrite Kande
-

Muskan Ashraf






























Comments