ऍपल जिलेबी

#CookpadTurns6
#ऍपल जिलेबी
कुकपॅडचा ६ बर्थडे मग काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे म्हणून ही रेसिपी ट्राय केली.
ऍपल जिलेबी
#CookpadTurns6
#ऍपल जिलेबी
कुकपॅडचा ६ बर्थडे मग काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे म्हणून ही रेसिपी ट्राय केली.
Steps
- 1
सर्वप्रथम एप्पल ची दांडी आणि मागचं देठ काढून घ्यावं आणि त्याला मधुन स्कूप करून घ्यावे.
- 2
मैद्यामध्ये दही, केशर सिरप,चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या. १० मिनिट पिठ झाकून ठेवा आणि दहा मिनिटानंतर खूप छान फेटून घ्या.
- 3
एका पॅनमध्ये साखर घालून त्यात अर्धा वाटी पाणी घाला आणि पाक तयार करून घ्या. एप्पल च्या रिंग्स कापून घ्या. त्याला हलकसं मीठ लावून घ्या म्हणजे ते काळ पडणार नाही.
- 4
फेटलेल्या पिठात सोडा घालून छान फेटून घ्या आणि त्यात एप्पल ची रिंग घाला.
- 5
तेल गरम करून त्यात जिलबी तळून घ्या
- 6
तळलेली जिलबी लगेच थंड पाकात टाका आणि सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
-

Pasta Sauce
-

Shital Jataniya
-

Mukti Sahay
-

Kulsoom Bukhari
-

Chicken Breast in Texas Barbecue Sauce
ALEX xx ✈🇬🇧🇱🇹
-

Green Chilli Pickle (Quick Version)
Rekha Bapodra
-

Sampada Shrungarpure
-

marimac's Quest for Flavour
-

marimac's Quest for Flavour
-

marimac's Quest for Flavour
-

Vegetable Broth Chickun (vegan)
Talita Andrioli Medinilha
-

Man o Salwa By Neelam Saleem
-

spicequeen
-

Mariam Azeem (Umme Sarim)
-

MJ's Kitchen
-

Dr Rajkumar Meena
-

Swaminathan.V
-

Meenarh kitchen nd more
-

Pradnya Khadpekar
-

Pradnya Khadpekar























Comments