आंबट चुका गरगट्टा रेसिपी

आंबट चुका गरगट्टा रेसिपी
Steps
- 1
आंबट चुक्याची पाणी काढून घ्यावी व दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावे.
दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे आणि त्यात आंबट चुक्याची पाने शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ घालून दहा मिनिट शिजवून घ्यावी. - 2
शिजवून झाल्यावर गार झाल्यावर हातानेच ही भाजी बारीक करून घ्यावी आणि त्यात बेसन पीठ घालून छान मिक्स करून घ्यावे.
दुसऱ्या पातेल्यात फोडणीची तयारी करून घ्यावी जिरे लसूण हिरवी मिरची परतल्यावर त्यात हळद घालावी. - 3
लगेच त्यात गरगट्टा घालून एक उकळी आल्यावर त्यात मीठ आणि गूळ घालून पाच मिनिट ठेवावे शिजू द्यावे तयार आंबट चुका गरगटा.
Similar Recipes
More Recipes
-

Maya’s Wine Bar & Kitchen
-

Fresh Coconut 🥥 & Dragon Fruit Burfi
Bina Samir Telivala
-

Swati Sheth
-

Coconut Makhana Sweet Sip (For Any Fasting Festive celebrations)
Navnita Jaiswal
-

Nana Aliyu
-

Beena Radia
-

Kulsoom Bukhari
-

Easy and Digestible Warm Singhara Rab (Water Chestnut Porridge)
Krishna Dholakia
-

Deepa Rupani
-

🥕✨ Creamy Carrot, Green Chilli & Basil Soup 🌿
Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

🥇Air Fryer Chocolate Chip Cookies By (Jerr)
Jerry Kaye
-

catrep2
-

skunkmonkey101
-

Rideless / Skinless Belly Pork
farang31
-

🥇Air Fryer Chocolate Chip Cookies By (Jerr)
Jerry Kaye
-

Cindy Nguyen
-

Pakprawee
-

Mamta Pandya
-

Farzana Memon
-

California Farm Sour Dough Starter
Hobby Horseman
-

Rideless / Skinless Belly Pork
farang31
-

Pineapple vanilla ice cream roll
Dolly Kachhwani














Comments