Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
Search
Premium
Top Cooksnapped Recipes
Top Viewed Recipes
Premium
Challenges
FAQ
Send Feedback
Region
Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please
register or login
.
P G VrishaLi
@Vrishali1958
kolhapur
Block
interested in cooking
more
0
Following
20
Followers
Following
Follow
Edit Profile
Recipes (282)
Cooksnaps (0)
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🏵️ छोले कटलेट
🏵️साहित्य एक वाटी छोले दोन मिरच्या आले जिरे बडीशेप कोथिंबीर काळे व पांढरे तीळ मीठ चवीनुसार तिखट हळद कसुरी मेथी गरम मसाला ओरिगानो (ऐच्छिक)
एक तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
♦️शेवयाचा गोड केशरी शिरा♦️
♦️साहित्य एक मोठी वाटी शेवया एक चमचा तूप बारीक काजूचे तुकडे अर्धी वाटी साखर वेलदोडे पुड पाच सहा काड्या केशर.
•
.
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🌟उपवासाचीशेंगदाण्याचीआमटी🌟
🌟साहित्य एक वाटी भाजलेले शेंगदाणे पाव वाटी ओले खोबरे दोन मिरच्या कोथिंबीर अर्धा इंच आले थोडे जिरे चिंच मीठ आणि गुळ चवीनुसार तूप दोन चमचे
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
सुपर फूड राजगिरा लाडू#उपवास_स्पेशल🟡राजगिरा लाडू🟡
🟡साहित्य: एक वाटी राजगिरा लाह्या एका वाटी चिरलेला गूळ भाजलेल्या दाण्याचे भरड कुट दोन चमचे तूप वेलदोडे पुड ऐच्छिक
अर्धा तास
4 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🌞छोले रोल्स
🌞साहित्य एक वाटी छोले दोन मिरच्या बडीशेप,ओवा, जिरे, धने प्रत्येकी एक चमचा लसूण सात आठ पाकळ्या काळे तीळ, पांढरे तीळ हळद एक लिंबाचा रस कसुरी मेथी मीठ चवीनुसार
एक तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
चॉकलेट लाडू
नारळ साखर चॉकलेट वड्या साखर
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🟨गोड शंकरपाळी 🟨
दुध कणिक साखर तूप
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🌱हळदीच्या पानातील पानगी
हळदीचे पान तांदुळ पिठी हळद मीठ
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🌿कढीलिंब स्पेशल 🌿कढीलिंब चटण्या
कढीलिंब पाने तिखट मीठ
अर्धा तास
4 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🟡 कॉर्न 🌽टिक्की
🟡 एक मोठी वाटी कॉर्न एक उकडलेला बटाटा बारीक किसुन एक वाटी मक्याचा रवा घेतला जो माझ्याकडे उपलब्ध होता (साधा रवा वापरू शकता) दोन मिरच्या बारीक चिरुन बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस मीठ चवीनुसार
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🍃रव्याचे मेदू वडे
साहित्य एक वाटी जाड रवा (इडली रवा सुध्दा वापरू शकता) मीठ जिरे मिरचीचे बारीक तुकडे
एक तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🔴गोडाचे आप्पे🔴
🔴 एक वाटी रवा अर्धी वाटी दही एक वाटी दूध गुळ पाऊण वाटी व्हॅनिला इसेन्स दोन थेंब पाव चमचा सोडा
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🍄 मश्रुम बटर मसाला 🍄
🍄 साहित्य बटण मश्रुम (जे बाजारात अथवा डी मार्ट मध्ये उपलब्ध असते..)आठ ते दहा एक मोठा कांदा एक 🍅 टॉमॅटो गरम मसाला अर्धा चमचा एक छोटा चमचा जिरे कसुरी मेथी एक चमचा तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा साखर पाव चमचा मीठ चवीनुसार
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🍄क्रीम ऑफ मश्रुम सूप विथ गार्लिक ब्रेड अँड सॅलड
🍄साहित्य सात आठ मश्रुम उभे कापून दोन कांदे उभे कापून काळी मिरी पावडर तूप मीठ अमूल क्रीम कोथींबीर
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🟨इडली_स्टाईल_ढोकळा. 😊
🟨 साहित्य एक वाटी डाळीचे पीठ शक्यतो सुपरफाईन...जे पॅकेट मध्ये मिळते एक मोठा चमचा तांदूळ पिठी पाव चमचा सोडा दोन मिरच्या थोडे आले आणि कोथींबीर वाटण मीठ साखर चवीप्रमाणे फोडणी मोहरी हिंग तीळ
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🟡निवग्र्या
उकड जिरे हळद आले मिरची
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
टोमॅटो 🍅 सार
🍅साहित्य दोन मोठे टॉमॅटो एक वाटी ओला नारळ चार लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा गुळ तिखट मीठ चवीप्रमाणे तूप जिरे हिंग फोडणी साठी
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
छोले मसुर डाळ वडे 🍁
🍁साहित्य एक वाटी छोले एक वाटी मसुर डाळ दोन मिरच्या आले बडीशेप जिरे काळे तिळ पांढरे तीळ एक चमचा तिखट मीठ हळद गरम मसाला कसुरी मेथी कोथिंबीर मीठ लिंबू चवीनुसार
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🥬काकडीची तंबळी आणि भात
🥬साहित्य एक काकडी साले काढून फोडी करून अर्धी वाटी ओले खोबरे कोथिंबीर एक मिरची अर्धा इंच आले मीठ चवीनुसार लाल सुकी मिरची कढीलिंब जिरे हिंग वाटीभर ताक फोडणी साठी दोन मोठे चमचे तूप
अर्धा तास
2 servings
P G VrishaLi
Save this recipe to come back to it later.
🫧गव्हाचा चीक.
गहू मीठ पाणी
.
.
View More