स्वीट कॉर्न सूप

Bhumavati Ukey
Bhumavati Ukey @cook_19341741

#DP

स्वीट कॉर्न सूप

#DP

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ टिन स्वीट कॉर्न
  2. २ मोठे चमचे लोणी
  3. २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
  4. १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर
  5. गाजर
  6. १/२ कप पत्ता कोबी
  7. चीज क्यूब
  8. कांदा

कुकिंग सूचना

  1. 1

    कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या. १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.

  2. 2

    एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा.

  3. 3

    उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा

  4. 4

    कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhumavati Ukey
Bhumavati Ukey @cook_19341741
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes