चिझ, गाजर, स्वीट कॉर्न, मिक्स बेसनपोळी (Cheese mix Veg Besan Pola Recipe In Marathi)

आशा मानोजी @asha_manoji
संध्याकाळी चहा बरोबर चटपटीत काहीतरी खावेसे वाटले तर हा हलकाफुलका नाष्टा नक्कीच आवडेल.जिवलग मैत्रिण, सोबत गप्पा गोष्टी
असा बेत असेल तर .वाह..... क्या बात है.
चिझ, गाजर, स्वीट कॉर्न, मिक्स बेसनपोळी (Cheese mix Veg Besan Pola Recipe In Marathi)
संध्याकाळी चहा बरोबर चटपटीत काहीतरी खावेसे वाटले तर हा हलकाफुलका नाष्टा नक्कीच आवडेल.जिवलग मैत्रिण, सोबत गप्पा गोष्टी
असा बेत असेल तर .वाह..... क्या बात है.
कुकिंग सूचना
- 1
गाजर, कांदा, टोमॅटो, मिरची, स्वीट कॉर्न बारीक चिरून घ्यावे.
- 2
बेसन पिठात सर्व घालून डोश्याच्या पिठासारखे बॅटर बनवावे.
- 3
गॅसवर पॅन ठेवून त्यावर तेल घालून तयार मिश्रण छान पसरावे.
- 4
दुसऱ्या बाजूने परतून घ्यावे आणि कडेने तेल सोडावे. छान खरपूस भाजून घ्यावे.
- 5
गरम असतानाच चिझ घालावं, चटपटीत बेसनपोळी खाण्यासाठी तयार आहे. साॅस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे. नक्की करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेज उत्तप्पा (mix veg uttapam recipe in marathi)
मिक्स भाज्या घालून केलेला हा उत्तप्पा खूप चविष्ट लागतो,आणि सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
मुगडाळ तडका (moong daal tadka recipe in marathi)
झटपट होणारी अशी डाळ. जीरे भात बरोबर खूप छान लागते सोबत लोणचं व पापड असेल तर वा क्या बात है.... हे बोलल्या शिवाय राहणार नाही#pcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच... Anjita Mahajan -
थीक छोले (Thick chole recipe in marathi)
पुरी सोबत छोले म्हणजे वा क्या बात है!आज माझा हा मस्त मेनू जुळून आला होता.तेव्हा:-) Anjita Mahajan -
तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊 Deepti Padiyar -
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
स्वीट कॉर्न वडा (Sweet Corn Vada Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीझटपट होणारा टेस्टी असा वडा आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चीज चिली कॉर्न (cheese chili corn recipe in marathi)
#GA4 #week8 #sweetcorn ह्या की वर्ड साठी मस्त चटपटीत चीज चिली कॉर्न बनवले आहेत. Preeti V. Salvi -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात काहीतरी खमंग चटपटीत खायला सगळ्यांना च आवडते. बाहेर पाऊस आणि खमंग गरमा गरम बटाटे वडे आणि वाफाळता चहा असा भन्नाट बेत असेल तर अजून काय पाहिजे. Shital shete -
स्वीट कॉर्न टिक्की (sweet corn tikki recipe in marathi)
संडे संध्याकाळ म्हणजे चहासोबत काहीतरी चटपटीत,चमचमीत झालं पाहिजे...मग बनवल्या मस्त टिक्की.... Preeti V. Salvi -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
ऑइल फ्री पावभाजी मसाला खाकरा (Pavbhaji masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14#खाकरानाश्ता किंवा स्नॅक म्हणून हा खाकरा खूप छान आणि चवीला कुरकुरीत लागतो.सोबतीला गरमागरम मसाला चहा असेल तर क्या बात!पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
पापड चाट (papad chaat recipe in marathi)
#GA4 #week23 काही खावेसे वाटले तर पापड चाट करून पोटाची शांती करावी . Dilip Bele -
-
मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)
#PBRथंडीत मुबलक मिळणारा मटर. त्यापासुन कित्ती पदार्थ बनवतो आपण. त्यात पंजाबी शैली चा मटर पराठा मक्खन मारके, सोबत गरमा गरम चाय हो तो क्या बात है. Preeti V. Salvi -
-
मिक्स व्हेज (mix veg recipe in marathi)
#GA4 #week10#काॅलिफ्लावरहा क्लू वापरून आज बनवली आहे मिक्स व्हेज भाजी. बर्याचदा आपण लग्न समारंभात हि भाजी खातो चला तर मग आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
स्वीट कॉर्न चिवडा (sweet corn chiwda recipe in marathi)
नेहमी महिलांना संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न पडतो म्हणूनच तुमच्या साठी झटपट आणि टेसस्टिं अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. सर्वांनी करून बघा Gital Haria -
चिजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7ताजे कॉर्न,चीज,क्रीम व मसाला व स्मोकिं इफेक्ट अस जबरदस्त कॉम्बिनेशन ची ही टेस्टी डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
व्हेजी रोटी (veg roti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गरम गरम थीम.मॅम नी ही थीम सुचवली आणि डोक्यात विचार आला नेहमी घरचे मेम्बर संध्याकाळी पाऊस सुरु असता पोळी भाजी ऐवजी टँगी काहीतरी करा म्हणतात अशा वेळी मी बनवते व्हेजी रोटी. तीच ती पोळी भाजी नव्या रूपात. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
काॅर्न वडा (corn vada recipe in marathi)
आतापर्यंत आपण चटपटीत स्विटकाॅर्न किंवा स्वीट कॉर्न पकोडा पाहिलाच आहे आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आले ते म्हणजे कॉर्न वडा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशा चवीची ही रेसीपी आहे बनवायला ही अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनवता येते नेहमी नेहमी चे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळे बदल हा आपल्याला ताजेतवाने बनवून जातो चला तर मग आज आपण बनवूया कॉर्न वडा Supriya Devkar -
मिक्स व्हेजिटेबल स्वीट कॉर्न पॅटी (mix vegitable sweetcorn patty recipe in marathi)
#GA4 #week8 #स्वीट कॉर्नपॅटीस हा पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतो नाश्त्यासाठी एक छान पर्याय आहे आज मी जे स्वीट कॉर्न पॅटिस केले आहेत त्यामध्ये आपल्या घरी असलेल्या कुठल्याही भाजीचा वापर तुम्ही करू शकता. खाण्यासाठी रुचकर आणि तब्येतीसाठी हेल्दी अशीही रेसिपी आहे जी पंधरा ते वीस मिनिटात होऊ शकते.Pradnya Purandare
-
खानदेश स्पेशल भरलेली मसाला वांगी/ मोदक भरलेली वांगी (modak bharleli vangi recipe in marathi)
#KS4# मस्त चटपटीत झणझणीत आणि आज बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागते भाजी आपल्याकडे नसेल आणि काहीतरी चट्टा केदार जेवण जेवायच असेल तर.... ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
मेथी मुठिया
मेथी मुठिया हा प्रकार नाश्त्यासाठी किंवासंध्याकाळी चहा सोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा. आशा मानोजी
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16233608
टिप्पण्या