कुकिंग सूचना
- 1
आधी चटणी करू.त्यासाठी वरील चटणी चे सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घेऊ
- 2
आता इडली करू.त्यासाठी वरी तदुल नी साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.रवाळ ठेवावे.
- 3
आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या त्यात दही मीठ साखर घालून थोडे पाणी घालून मिक्स करावे.10 मिनिट झाकून ठेवावे
- 4
10 min नी कुकरमध्ये पाणी टाकून उकळायला ठेवावे.आता मिश्रणात थोडे पाणी टाकून इडली पिठाप्रमाणे पातळ करून फ्रूट सॉल्ट टाकून लगेच इडली पात्रात टाकून 15 मिनिटे वाफवून घ्यावे
- 5
आता थंड झाल्यावर कादून घ्या.मस्त जाळीदार इडली आणि खमंग चटणी खाण्यासाठी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वरी साबुदाणा उपवास इडली (vari sabudana upwas idli recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी वरी आणि साबुदाणा वापरून उपवासाची इडली बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
-
उपवासाची इडली (upwasachi idli recipe in marathi)
#उपवासनवरात्री मध्ये बऱ्याच जणांचा नऊ दिवस उपवास असतो.मग रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करायचे,त्यांच्यासाठी खास उपवासाची इडली Kalpana D.Chavan -
-
साबुदाणा खिचडी/ साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
#उपवास #उपवासाचीरेसिपी #नवरात्रRagini Ronghe
-
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
-
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ#नवरात्र मी पहिल्यांदाच करून बघितला. खूप छान झालेला. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडा Rupali Atre - deshpande -
-
उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा Nisha Pawar -
उपासाची इडली चटणी(upavasachi idli chutney recipe in marathi)
उपास म्हटलं की नेहमीसाबुदाण्याची खिचडी भगर मला आवडत नाही म्हणून त्यावर उपाय म्हणून हा शोधलेला आहे वरी आणि साबुदाणा इडली Deepali dake Kulkarni -
भगरीचे धिरडे व बटाट्याची चटणी (bhagriche dhirde v batatyachi chutney recipe in marathi)
#उपवास Mangal Phanase -
उपासाचा प्लॅटर(upavasache platter recipe in marathi)
उपास म्हटलं की घरी खिचडी मला खिचडी चा कंटाळा येतो म्हणून इडली बनवली आणि पापड तळले चटणी केली आणि गोड म्हणून खवा खोबऱ्याची वडी Deepali dake Kulkarni -
-
उपवास थाळी (upvas thali recipe in marathi)
आषाढी एकादशी नैवेद्य स्पेशल : रताळ्याचा कीस, गोड चकत्या, साबुदाणा खिचडी व थालिपीठ. #रेसिपीबुक #week3#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #उपवास #उपवासाचीरेसिपी #नवरात्र Archana Joshi -
उपवासाचे मेदूवडे (upwasache medu vada recipe in marathi)
#रेसिपीबुक week3#नैवेद्यउपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी किंवा वरी तांदूळ फार फार तर बटाट्याची भाजी हेच माहीत असत पण सध्या यु ट्यूब मुळे बरेच नवीन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतात त्यातलाच हा एक प्रयोग सुफळ संपन्न Prachi Manerikar -
वरीची भाकरी (भगर) व बटाटयाची भाजी (varichi bhakri recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.चौथा घटक- वरी/भगरमी पीठ थोडेच केले आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर 1 किलो भगर व 1.1/2 कप साबुदाणा हे प्रमाण घ्यावे. Sujata Gengaje -
-
उपवासाची भाजी भाकरी (upwasachi bhaji bhakari recipe in marathi)
#उपवास रेसिपी#नवरात्री#पश्चिम#महाराष्ट्रनवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे गोड खाऊन कंटाळा येतो म्हणून उपवासाची भाकरी आणि भाजी Bharati Chaudhari -
साबुदाणा खिचडी
#ब्रेकफास्टउपवास असो वा नसो साबुदाणा खिचडी आमच्या घरी सर्वानाच प्रिय त्यामुळे नेहमीच ब्रेकफास्ट साठी होतेसोबत दही म्हणजे ब्रम्हानंदी टाळी! Spruha Bari -
साबुदाणा वाटी (sabudana katori recipe in marathi)
#nrr#दिवस तिसरा साबुदाणा पासून मी काही वेगळं अस साबुदाणा वाटी बनवली आहे..उपवास म्हंटला की साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी,आपण नेहमीच बनवतो..म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे.. Pratima Malusare -
उपवासाचा रताळ्याचा किस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
#cooksnap # Nilima Gosavi मस्त झालाय रताळ्याचा किस... thanks Varsha Ingole Bele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
एकादशी दुप्पट खाशी.. उपवास म्हटलं की डोळ्यासमोर आधी येते साबुदाणा खिचडी..वसुधैव कुटुंबकम् म्हणत आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीने परदेशी पाहुणे असणार्या साबुदाणा ,बटाटा,मिरची यांना मोठ्या आपुलकीने जवळ केले आणि या पदार्थांनी एवढी भुरळ घातली आहे की ही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जणू...एवढेच नव्हे तर उपवास या धार्मिक संस्कृतीत ध्रुवतार्यासारखे अढळ पद प्राप्त झालं आहे यांना.. त्यामुळेच उपवास आणि साबुदाणा यांचं समीकरण जुळलं ते कायमचचं जुऴलं..मऊ लुसलुशीत खमंग खिचडी न आवडणारा माणूस विरळाच..तरी पण कधी कंटाळा आला तर..म्हणजे आपल्या जिभेचे चोचले हो.. साबुदाण्याची खीर कर ,साबुदाण्याच्या पापड्या तळ,चकल्या तळ..नाहीतर खमंग खरपूस साबुदाणा वडा कर..अगदीच तळकट नको असेल तर साबुदाणा वड्याचे आप्पे कर...सगळा या 4 इंच जिभेचा महिमा ..हम्म्म्.... चला तर मग स्वादिष्ट,खमंग साबुदाणा वडा तयार करुन या जिभेचा महिमा द्विगुणित करु या..😀 Bhagyashree Lele -
-
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.धन्यवाद ताई.#cooksnap Deepali Bhat-Sohani -
रवा कांचीपुरम इडली (rava idli recipe in marathi)
#ccs#इंस्टंट रवा इडलीआज मी रिमिक्स पासूनही इन्स्टंट इडली तयार केली आहे. रिमिक्स पण घरीच बनवलेला आहे अतिशय लवकर बनणारी इडली नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. Rohini Deshkar -
साबुदाणा सुरण वडा (sabudana suran vada recipe in marathi)
आज नवरात्री तिसरा दिवस तिसरी माळ तिसरा उपवास तिसरा फराळ साबुदाणा सुरण वडा #nnr Sangeeta Naik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11158363
टिप्पण्या