पोटॅटो चीझी बॉल्स

हा मेनू चवीला अप्रतिम कुरकुरीत आहे तसेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा मेन्यू आवडीने खाल्ला जातो.... बटाटा हा असा घटक आहे जो सर्व पदार्थामध्ये सरसकट आरामात सामावून जातो....💯👍🏼💯
पोटॅटो चीझी बॉल्स
हा मेनू चवीला अप्रतिम कुरकुरीत आहे तसेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा मेन्यू आवडीने खाल्ला जातो.... बटाटा हा असा घटक आहे जो सर्व पदार्थामध्ये सरसकट आरामात सामावून जातो....💯👍🏼💯
कुकिंग सूचना
- 1
वरील कृती मधील सर्व सामग्री बाऊल मध्ये पाणी न टाकता एकजीव करून घ्या.....बटाटा मऊसूत उकडून तो मऊसूत मॅश करून घ्या.....आणि आता याचे छोटे गोल आकाराचे गोळे बनवून घ्या......
- 2
आता एका बाऊल मध्ये, २ मोठे चमचे मैदा घेऊन त्यात गरजेप्रमाणे पाणी घेऊन मिडीयम कव्हर बेस बसेल पीठ तयार करून घ्या....तसेच दुसऱ्या बाऊल मध्ये ब्रेड क्रम्स तयार करा.... ब्रेड क्रम्स म्हणजेच, ब्रेड किंवा पावाचे तुकडे उन्हात कडक वाळवून ते कुरकुरीत झाले की मिक्सर वर बारीक करा....💯👍🏼
- 3
आता, हे बटाटा चिझ गोल बॉल्स पहिले मैदा पिठात घोळवून घ्या (चमचा साहाय्याने) आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये, पूर्ण चारही बाजूने घोळवून फ्रीजर मध्ये २५-३० मिनिटे ठेवून द्या....नंतर फ्रीज मधून बाहेर काढल्यावर गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या....किंवा डीप फ्राय करा.....(आपल्या आवडीनुसार), आणि आता गरम गरम क्रिस्पी कुरकुरीत चीझी बॉल्स टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा....
- 4
तळटीप: यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न/ग्रीन पिस/ गाजर/ मशरूम असे अनेक आवडीनुसार भाज्या बारीक चिरून टाकू शकता.....चला तर मग हे बटाटा चिझ बॉल्स रेडी आहेत...तुम्ही पण एकदा करून पाहा 💯👍🏼💯
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझी चीझ बॉल्स (cheesy cheese balls recipe in marathi)
#SRग्रेट पार्टी स्टार्टर, इवेनिंग स्नॅक, मुलांचा आवडता तसेच मोठ्यांचाही आवडता पदार्थ....आमच्या घरातलं सगळ्यांचा favourite पदार्थ...चला तर मग recipe पाहुयात😋😋 Megha Jamadade -
क्रिस्पी पोटॅटो फ्रिटर्स (crispy potato flitters recipe in marathi)
#GA4#week1Keyword- Potatoबटाटा हा भाज्यांमधील जोकर जो कशातही ॲडजस्ट होतो आणि अडचणीला कायम धावतो.बटाटा आमच्या घरात सर्वांचा फेवरेट म्हणूनच बटाट्यापासून आज थोडा नवीन प्रकार केला.हे कुरकुरीत भजी तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. Deepti Padiyar -
कच्छी दाबेली
#किड्स रेसिपी ही रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आंबट गोड तिखट अशी चविष्ट रेसिपी आहे ही👍🏼💯👍🏼 Pallavii Bhosale -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
कधीही ,कुठेही मिळणारा आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणारा चविष्ट वडा...😋😋लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा बटाटा वडा.😊 Deepti Padiyar -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (Crispy Potato Bites Recipe In Marathi)
#बटाटा रेसिपी चॅलेंज 🤪🤪🥔🥔🥔🥔🥔#Feb #W4चटपटीत झटपट होणारी रेसिपी मुलांना आवडीने खातात 🤤🤤 Madhuri Watekar -
व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi)
#सूप#खूप स्वादिष्ट असे हे सूप आहे, भरपूर मल्टिव्हिटॅमिन सह हे सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आस्वाद घेऊ शकतात. Meenal Tayade-Vidhale -
एग पोटॅटो कोन (egg potato cone recipe in marathi)
#pe लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पदार्थाला वेगवेगळा आकार दिला की त्यांची पाऊल लगेच त्या डिश कडे वळू लागतात.... अंड आणि बटाटा दोन्ही यांचे फेवरेट असल्याने त्यात थोडा ट्विस्ट बनवून मी हा एग पोटॅटो कोन तयार केला. दिसायलाही मस्त झाला आणि चवीला पणभन्नाट झाला. Aparna Nilesh -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
चिझी कॉर्न स्पिनॅच सॅंडविच (cheese corn spinach sandwich recipe in marathi)
#tri पालक, कॉर्न(मक्याचे दाणे) आणि चीज हे मुख्य घटक यात वापरून हे सॅंडविच केले आहे. #tri या थीम साठी मला ही रेसिपी योग्य वाटली म्हणून मी ती इथे share करतेय. Pooja Kale Ranade -
पनीर_पसंदा 🧀👩🏻🍳
#goldenapron3 पनीर हा असा घटक आहे जो दुधापासून तयार करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे तयार होतो....पनीर बहुतांश लोकांना प्रिय आहे...कारण व्हेज लोकांसाठी पनीर शिवाय पर्याय नसतोच....त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पनीर याला पसंदी आहे....पनीर बनविण्याच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत...त्यातलीच माझी पनीर पसंदा ही रेसिपी👩🏻🍳 Pallavii Bhosale -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
नाश्ता किंवा मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी एक उत्तम स्नॅक.माझी मुलं हे क्रिस्पी फिंगर्स आवडीने खातात.लहान मोठे सर्वांनाच आवडेल असा हा झटपट स्नॅक ...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
केक पाॅप्स (cake pops recipe in marathi)
#केककेक हा असा पदार्थ आहे जो जवळपास लहान थोर सर्वांनाच आवडतो.सोबत चाॅकलेट असेल तर तो केक आणखी आवडीने खाल्ला जातो. केक पाॅप्स हा पदार्थ केक आणि चाॅकलेट पासून बनवला जातो. अप्रतिम चवीचा हा पदार्थ खायला मजा येते. Supriya Devkar -
फळ (चकुल्या) (Chakulya Recipe In Marathi)
रात्रीसाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारे पदार्थ . Padma Dixit -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#pe #पोटॅटो वेजेस.. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केलं जाणारं बटाटा हे पीक..आणि तेवढीच मोठ्या प्रमाणावर आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी.. . ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती युरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाटा जरी मुळचा भारत देशातील नसला तरी भारत देशात सर्वाधिक जास्त खाल्ला जातो। जिथे कमी तिथे आम्ही या न्यायानुसार आपण रोज स्वयंपाकात बटाट्याचा उपयोग करत असतो. कधी एखादी भाजी कमी असेल तर पुरवठा होण्यासाठी तिच्यात बटाटा घातला जातो तर कधी भाजी आमटीत मीठ जास्त झाले असेल तर ते शोषून घेण्यासाठी बटाटा घातला जातो आणि मग बटाटा खारटपणा शोषून घेऊन त्या भाजीची किंवा आमटीची चव वाढवतो .. बटाटा भाजी न आवडणारी व्यक्ती निराळीच म्हणावी लागेल ..बटाट्यापासून तयार होणारे अक्षरशः शेकडो पदार्थ आहेत. त्यामुळे बटाटा भाजी ला सर्वांच्याच घरात कायम सदस्यत्व बहाल केले गेले आहे आणि हा सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारा अगदी जवळचा सदस्य आहे .चला तर मग आज आपल्यासाठी हा जवळचा सदस्य आपल्यासाठी आबालवृद्धांना आवडणारी एक चटपटीत रेसिपी घेऊन आलेला आहे ...पोटॅटो वेजेस.. Bhagyashree Lele -
लजानिया (lasagna recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9लजानिया हा पास्ता चा प्रकार आहे. इटालियन फूड म्हटलं की त्यात पास्ता मुख्य आहे. हल्ली आपल्या इथे ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा पास्ता आवडतो. भरपूर मोठ्या प्रमाणा वर भाज्या, रेड सॉस व व्हाईट सॉस चा वापर केला जातो.आजमुलासाठी खास हा लजानिया तयार केला आहे. Nilan Raje -
पेन्सील कबाब (pencil kabab recipe in marathi)
#pe बटाट्याचा कोणताही पदार्थ सर्वांना आवडतो व विशेष म्हणजे लहान मुलांना तर फार आवडतो, मुलांना आवडेल असा आकाराने ही जरा वेगळा असा पेन्सिल कबाब , पदार्थ आधी नजरेने खाल्ला जातो . तेंव्हा नक्की आवडेल.सोबत बटाटा व साबुदाणा स्टीक्स ही आहेत. Shobha Deshmukh -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रबटाटावडा हा महाराष्ट्रातील सर्व अधिक लोकप्रिय झटपट होणाऱ्या पदार्थ आहे. जो एक नाश्त्याचा प्रकार / स्ट्रीट फुड आहेजो पाव व रस्सा सोबत खाल्ला जातोपण गरम गरम बटाटेवडा नुसता खायलाही छान लागतो Bharti R Sonawane -
उपवासाचे नगेटस (upwasache nuggets recipe in marathi)
#nnrपदार्थ-बटाटा.बटाटा हा उपवासातल्या पदार्थातला महत्वाचा घटक .जमिनी खाली उगवनारे बटाटे स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बटाट्याचा वापर खिचडीत,पॅटीसमध्ये,पॅनकेक आणि काहीनाही तर सरळ भाजी बनवताना होतो. Supriya Devkar -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
#GA4 #week17#cheeseचीज हा असा पदार्थ आहे जो पदार्थांची चव वाढवतो तसेच प्रोटीन्स वाढवण्यात मदत करतो.मात्र ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. Supriya Devkar -
चिजी कॉर्न बन (cheese corn bun recipe in marathi)
#बटरचीज#photographyहे दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच टेस्टी पण झालेत बर का. हे बेक होताना इतका सुंदर वास येत होता चीज, कॉर्न आणि ओरेगनो चा आणि चीज मी घरीच बनवलं वापरलं आहे. Pallavi Maudekar Parate -
चीज पोटॅटो फिंगर (cheese potat finger recipe in marathi)
#GA4#week17#चीजपोटॅटोफिंगर#चीजगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चीज /cheese हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चीज हा सगळ्यांचा आवडीचा आहे, त्यात बटाटा आणि चीज ची जोडी खूप कमालीचे आहे. दोघं एकत्र आल्यावर खूपच जबरदस्त टेस्ट देतात. चीज बऱ्याच प्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टाकून युज करू शकतो ,बनवू शकतो लहान मुलांसाठी चीज प्रोटीनचे सोर्स आहे , वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज मुलांना द्यायलाच पाहिजे , मुलांना चीज खूप आवडते चीज टाकला की तो पदार्थ ते खाणारच. बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये चीज युज केले जाते, बऱ्याच प्रकारचे चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यात आपण प्रोसेस चीज सर्वात जास्त वापरतो. आज मी चीज पोटॅटो फिंगर बनवले आहे Chetana Bhojak -
पोटॅटो चीला (potato chilla recipe in marathi)
#GA4 #week22#चिलाबटाटे आवडत नसतील अशी माणसे विरळाच. लहान मुलांना बटाटे परमप्रिय. भाजी आवडती नसली की बटाट्याची भाजीच लागते, बटाटेवडा, बटाटा भजी, बटाटा परोठे एक ना दोन.. असे हे बहुगुणी बटाटे. आमच्या घरी पण सर्व बटाटा प्रेमी त्यामुळे आजचा हा पदार्थ नाश्ता म्हणून आमच्याकडे बरेच वेळा केला जातो. अगदी सोपा, पटकन् होणारा, पोटभरीचा बटाटा चिला...Pradnya Purandare
-
-
कुरकुरीत मसाला मल्टिग्रेन मठरी (masala multigrain mathri recipe in marathi)
#hrमठरी हा लहान मुलांना आवडणारा असा हा कुरकुरीत पदार्थ सहसा फक्त मैंद्याचा वापर करून केला जातो. पण मुलांना पौष्टिक असे काही द्यावे आणी ते त्यांना आवडले पाहिजे म्हणून मठारी मध्ये मल्टिग्रेनस वापरले आहेत. तसेच यात वापरलेल्या मसल्यानमुळे त्याला छान अशी चटपटीत चवही येते.Smita Bhamre
-
फ्लेक्स पोटॅटो मॅजिक (flakes potato magic recipe in marathi)
#SR#फ्लेक्स पोटॅटो मॅजिकपार्टी तर करायची पण हेल्दी खायचे.जवस सर्व च नाही खात पण त्याचे गुण अमान्य नाही करता येणार ,मी कुठल्या तरी तो खाल्ल्या गेला पाहिजे .केली आयडिया झाली सक्सेसफुल. Rohini Deshkar -
शेजवान चीज फ्रिटर्स (schezwan cheese fritters recipe in marathi)
#GA4 #week3#चायनीजचायनीज पदार्थ भारतामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आपण भारतीय टच देऊन हे पदार्थ अजूनच चवदार केले आहेत. आज असाच एक पदार्थ जो लहान मोठे सर्व आवडीने खातील असा... चायनीज म्हटले म्हणजे भरपूर भाज्या घालून केलेल्या रेसिपी, त्यात चीज घालून त्याची चव अजूनच वाढते चला तर बघूया.. कशी बनवायची ही डिश!!Pradnya Purandare
-
"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" (corn potato cheese shots recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं.कॅल्शिअमच उत्तम स्तोत्र... असणारं चीझ लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते... आज काल तर घरी आपण सगळ्याच पदार्थांमध्ये चीझ चा सर्रास वापर करतो, मग ते पोळी असो किंवा पिझ्झा... चीझ ची मस्त अशी चव सर्वानाच भुरळ पाडते... चला तर मग मस्त अशा "चिझी शॉट्स" ची रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
उपवासाचा मसाला डोसा (upwasacha masala dosa recipe in marathi)
#fr#भगरउपवासाच्या पदार्थांमधील माझा सर्वात आवडता पदार्थ .उपवास नसतानाही,आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो.उपवासाची बटाटा भाजी ,ओल्या नारळाची चटणी आणि सोबत भगर साबूदाण्याचा कुरकुरीत डोसा एक भन्नाट काॅम्बिनेशन!!!😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पोटॅटो चाट (potato chaat recipe in marathi)
#GA4#week1#potatoबटाटे हे कर्बोदक आणि प्रथिने यांनी परिपूर्ण आहेत, शिवाय बटाटा आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. बटाटे वडे, भजी, काचऱ्या, नानाविविध उसळी , इतकेच काय आम्हा सोमवंशी क्षत्रिय वाडवळांकडे मटण आणि चिकन ही बटाट्याशिवाय अपूर्ण असते.अशाच बटाट्याचा एक हेल्थी ब्रेकफास्ट मी इथे पेश करतेय.... Gautami Patil0409
More Recipes
टिप्पण्या