कच्छी दाबेली

#किड्स रेसिपी ही रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आंबट गोड तिखट अशी चविष्ट रेसिपी आहे ही👍🏼💯👍🏼
कच्छी दाबेली
#किड्स रेसिपी ही रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आंबट गोड तिखट अशी चविष्ट रेसिपी आहे ही👍🏼💯👍🏼
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे कूकर मध्ये ४ शिट्ट्या घेऊन उकडून घ्यावेत... कूकर नैसर्गिक रित्या थंड झाल्यावर बटाटे सोलून मऊसूत मॅश करून घ्यावेत....आता कढई मध्ये २ चमचे अमुल बटर घालून त्यात हा कुस्करलेला बटाटा घालने...मग त्यात लागलीच गरम मसाला पावडर, काश्मिरी मिरची पावडर, सुहाना कच्छी दाबेली मसाला, मीठ घालून सर्व मसाला मिश्रण एकजीव करून घ्यावे....
- 2
आता ही भाजी....एका खोलगट ताटात एकसारखी पसरवून घ्यावी....आणि वरून सर्व साहित्य घालून एकसारखी सजवून घ्यावी💯👍🏼....सजावटीसाठी कोथिंबीर, ओले किसलेले खोबरे, रंगीत तुटी फ्रुटी, लाल चेरी, डाळिंब दाणे, तळलेले शेंगदाणे, आणि कोथिंबीर घालून आपला तयार कच्छी दाबेली मसाला रेडी ठेवावा....💯👍🏼
- 3
आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच गूळ पाणी आणि तिखट मिरचीचे पाणी तयार करू शकता... (हे ऑप्शन आहे) 💯👍🏼
- 4
पावाची लादी ही नेहमी ताजी असावी💯 आता पावा मध्ये मध्ये चीर मारून त्यात ही तिखट आंबट गोड चटणी/पाणी लावून घ्यावे आणि मग त्यात हा कच्छी दाबेली मसाला गच्च ठासून भरावा....आणि मग हे ही कच्ची दाबेली फ्राय पॅन मध्ये अमुल बटर घालून दोन्ही साईड ने छान मस्तपैकी भाजून घ्यावे👍🏼💯 कच्ची दाबेली भाजली की लगेचच गरम गरम असतानाच बारीक पिवळ्या शेव मध्ये तिन्ही साईड ने घोळवून घ्यावी...आणि आपल्या घरातील लहान ते मोठ्या लोकांपर्यंत खायला द्यावी👍🏼💯👩🏻🍳
- 5
आपली किड्स स्पेशल रेसिपी तयार💯👍🏼👌🏼😋 ही कच्ची दाबेली आकर्षित आणि सर्वांनाच आवडणारी आहे👍🏼💯👍🏼
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिज कोबी रोल
#किड्स रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी सुटसुटीत झटपट होणारी आहे तसेच, पौष्टीक आहे..बऱ्याच लहान मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असतो...त्यामुळे तीच भाजी मुलांना आकर्षित करून पोटात ढकलणे गरजेचे असते त्यासाठी ही किड्स स्पेशल रेसिपी मी समाविष्ट करत आहे💯👍🏼👩🏻🍳 Pallavii Bhosale -
चिजी कच्छी दाबेली (cheese kutchi dabeli recipe in marathi)
#ccs#cookpad chi शाळा सत्र 2बहुतेक सगळ्यांचच आवडतं स्ट्रीट फूड आहे कच्छी दाबेली.तिखट मसालेदार सारण , गोड आंबट चटणी, तिखट दाणे,डाळिंबाचे दाणे अस मिक्स चव प्रत्येक घासा मध्ये येते..अहाहा हाहा..लज्जत दार 😋😋 Rashmi Joshi -
दाबेली
#स्ट्रीट दाबेली हा असा पदार्थ आहे जो तिखट, गोड, आंबट ह्या सगळ्या चवी एकसाथ देत, म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवतेय दाबेली. Sushma Shendarkar -
चॉकलेट मूस (chocolate mousse recipe in marathi)
#GA4 #week10चाॅकलेट हे कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट मूस ही रेसिपी केली आहे. हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय आहे. Ashwinee Vaidya -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
चीझी कच्छी दाबेली (cheese kutchi dabeli recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा सत्र दुसरे challange ... कच्छी दाबेली ही डिश गुजरात मधली आहे. अत्यंत टेस्टी लागते. नक्कीच करून पहा.चवीला आंबट गोड व तिखट त्यावर चीज आहाहा .... भन्नाट, यम्मी लागते. तर पाहूयात काय साहित्य लागते ते... Mangal Shah -
-
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7#W7#शेजवानचटणीशेजवान चटणी ही दुकानात मिळणाऱ्या चटणीपेक्षा चविष्ट चटणी आपण घरी देखील बनवू शकतो.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चटणी खूप आवडते.इडली , शेजवान डोसा ,समोसा कशासोबतही ही चटणी आपण खाऊ शकतो.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दाबेली (Dabeli recipe in marathi)
#स्ट्रीट आजकाल दाबेली हा पदार्थ कुठेही कधिही मिळतो गरम गरम तिखट आंबट गोड दाबेली सगळ्यांच्याच आवडीची चला तर घरी कशी बनवायची बघुया Chhaya Paradhi -
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
दही इडली (dahi idli recipe in marathi)
#दक्षिण दक्षिण भारतातील इडली च्या प्रकारातील ही डिश.... जसे दही भात करून खातात तसेच ही दही इडली बनविली जाते. अनेक हॉटेल्स मध्ये ही डिश मिळते... बनवायला अगदी सोपी आणि चवीला आंबट गोड.... Aparna Nilesh -
-
-
पोटॅटो चीझी बॉल्स
हा मेनू चवीला अप्रतिम कुरकुरीत आहे तसेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा मेन्यू आवडीने खाल्ला जातो.... बटाटा हा असा घटक आहे जो सर्व पदार्थामध्ये सरसकट आरामात सामावून जातो....💯👍🏼💯 Pallavii Bhosale -
कैरीची जेली/ Raw Mango Jelly/ Raw Mango Candy/ Mango Jelly Dessert/ कैरी कि जुजुबी - मराठी रेसिपी
सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. आणि कैऱ्या पण बाजारात आलेल्या आहेत. कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. कैऱ्या बाजारात आल्या की त्या कैरी पासून किती पदार्थ बनवू आणि कीती नाही असं होऊन जातं. कैरी पासून बनवलेले आंबट गोड पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात. तर कैरी पासून बनणारा आंबट गोड पदार्थ आणि बरेच महिने टिकणारा असा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. आणि तो म्हणजे कैरी पासून बनणारी जेली. अशी ही आंबट गोड जेली लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते. व ती नेहमी खावीशी वाटते. तर मग बघूया आपण ही कैरीची जेली कशी बनवतात ते - Manisha khandare -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 # बाकरवडीमहाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते Chhaya Paradhi -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccs #कुकपँडची शाळा #week2#कच्छी_दाबेली आपल्या देशात खाण्यापिण्यामध्ये प्रचंड वैविध्यता आहे .प्रत्येक प्रांतानुसार त्या त्या प्रांताचे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ.जणू हे खाद्यपदार्थ त्या राज्याची ओळख ठरलीय..त्या प्रांताला,राज्याला ओळखीचा चेहरा निर्माण करुन दिलाय यांनी.महाराष्ट्राचा वडापाव,साऊथचे इडली डोसे,उत्तरेचे पराठे,पूर्वेचे रसगुल्ले..त्याचप्रमाणे गुजरातचीकच्छीदाबेली..जिलेबी,फाफडा,हांडवा,ढोकळा,पात्रा,खांडवी ,कचोरी,छुंदा ,चोराफली यांच्या पंगतीतले चमचमीत नाव..गुजराती पदार्थ शाकाहारी असल्यामुळे गोड,तिखट,आंबट अशा चवींचे चमचमीत पदार्थ करुन जिभेचे चोचले पुरवले जातात. आबालवृद्धांना आवडणारी ही कच्छी दाबेली नावावरूनच समजते की कच्छ प्रांतातील आहे .कच्छी दाबेली ही 1960 साली केशवजी चुडासामा या गृहस्थांनी पहिल्यांदा तयार केली .कच्छ प्रांतात असल्यामुळे कच्छी आणि ब्रेड मध्ये भाजीचा मिश्र भरून दाबणे यासाठी गुजराती शब्द दाबेली म्हणून या डिशचं नाव आहे कच्छी दाबेली..झाली की नाही कच्छ प्रांताचा चेहरा ओळख असलेली ही डिश..कच्छी दाबेली तयार होत असतानाचा सुगंध जेव्हां दरवळायला सुरुवात होते..तेव्हां जीभ खवळून उठलीच म्हणून समजा..मग काही तुम्ही दम धरु शकणार नाहीत..स्त्रिया तर अन्नपूर्णा आहेतच.पण पुरुष बल्लवाचार्यांनी तयार केलेल्या या पदार्थांने पण सगळ्या जगातील लोकांना पार वेड लावलंय.मी प्रथम डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर गरमागरम कच्छी दाबेलीची चव साधारण 18-20 वर्षापूर्वी चाखलीये..मस्त आंबट,गोड,तिखट,मध्येच दाताखाली येणारे दाणे,माणकांसारखी चमकणारेडाळिंबाचेदाणे,कांदा,शेव,मसालेदारभाजी,बटरवर भाजलेले पाव.अफलातून combination..मी तर या street food च्या आकंठ प्रेमातच पडले.सिलसिलासुरु Bhagyashree Lele -
ओल्या नारळाच्या करंजी (naral karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावण पौर्णिमेस म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी आमच्या अरनाळा सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे आमचे कोळी बांधव वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत, यादिवशी संध्या काळी सागरपूजन झाले की नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो. यादिवशी प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ केले जातात ,नारळी पौर्णिमेला आमच्या घरी ओल्या नारळाच्या करंजी केल्या जातात . Minu Vaze -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#CCS दिलेल्या कोड्यामधील कच्छी दाबेली ही रेसिपी आमची अत्यंत प्रिय असल्याने मी हीच रेसिपी करून इथे पोस्ट करत आहे. Pooja Kale Ranade -
-
दही बुंदी (dahi bundi recipe in marathi)
#GA4 #week1#curdकर्ड हा वर्ड घेऊन ही दही बुंदी बनविली Aparna Nilesh -
फळ (चकुल्या) (Chakulya Recipe In Marathi)
रात्रीसाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारे पदार्थ . Padma Dixit -
कच्छी दाबेली (dabeli recipe in marathi)
आज मुलाने फरमाईश केली दाबेली खायची इच्छा आहे करुया का आज आपण.सुदैवाने साहित्य ही सगळे उपलब्ध होते मग काय लागले तयारीला Nilan Raje -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा मधील प्रश्न आहे कच्छ मध्ये उगमस्थान, पण मुंबई मध्ये मिळाली ओळख कोण आहे मी याचे उत्तर आहे कच्छी दाबेली. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2भेंडीची भाजी कशी सर्वांनाच आवडते असं नाही . पण काही ठराविक लोकांना फक्त भेंडीची भाजीच आवडते. आज आपण बघूया अशीच झटपट होणारी आंबट गोड तिखट भेंडीची चविष्ट भाजी. Anushri Pai -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#MWKकच्छी दाबेली म्हणजे माझं आवडतं खाणं. त्यामुळे घरी करायचा प्रयत्न केला आणि यशस्वी झाला प्रयोग म्हणून खुप आनंद झाला. यात मी दाबेली मसाला ही घरीच बनवला. एवढंच काय मसाला शेंगदाणे ही मी घरीच बनवले आहेत. एकदा तरी try करा ही रेसिपी.... Deepa Gad -
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज 2 रे .शब्द कोडी यातील मी कच्छी दाबेली ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
पिझ्झा कप्स
#किड्स पिझ्झा कप्स आयत्या वेळेस ओव्हन बिघडला.....मग काय आजचा मेनू तर झालाच पाहिजे. पिझ्झा कप्स इन अप्पे पात्र Vrushali Patil Gawand
More Recipes
टिप्पण्या